• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

गुंतवणूकदारांची ७३ लाखाची डोंबिवलीतील सर्थक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीकडून फसवणूक

पोलिसांनी सांगितले, रंजीत बयास यांची सर्थक वेल्थ मॅनेजमेंट ही गुंतवणूकदार कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत झटपट परतावा मिळेल असे आमिष आरोपी रंजीत बयास गुंतवणूकदारांना दाखवत होता

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 6, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील रामनगर भागातील सर्थक वेल्थ मॅनेजमेंट गुंतवणूक कंपनीकडून सहा गुंतवणूकदारांची ७३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मार्च २०२० ते एप्रिल २०२३ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. रंजीत बयास असे गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील रामनगरमधील पंडित मालविय पथावरील सरस्वती कॅशल इमारतीमध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. घाटकोपर येथे राहणारे दीपक मेघजी सावला (५५) या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अन्य पाच गुंतवणूकदार आहेत. त्यांचीही आरोपीने फसवणूक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, रंजीत बयास यांची सर्थक वेल्थ मॅनेजमेंट ही गुंतवणूकदार कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत झटपट परतावा मिळेल असे आमिष आरोपी रंजीत बयास गुंतवणूकदारांना दाखवत होता. या आमिषाला बळी पडून घाटकोपर येथील व्यावसायिक तक्रारदार दीपक सावला यांनी ५० लाख रूपयांची गुंतवणूक सर्थक वेल्थ कंपनीत केली. दोघांनी मिळून सामंजस्य करार केला. या कराराप्रमाणे आरोपी रंजीत बयास याने सावला यांना ठराविक टप्प्यात गुंतवणूक रकमेवर व्याज देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. कराराप्रमाणे रंजीत याने सावला यांना एक वर्ष उलटून गेले तरी व्याज रक्कम दिली नाही. विविध कारणे देऊन तो व्याज देण्यास टाळाटाळ करत होता. अशापध्दतीने आरोपीने इतर पाच जणांकडून २३ लाख रूपये गुंतवणुकीसाठी घेतले होते. त्यांना आरोपी व्याज देत नव्हता. सतत मागणी करूनही आरोपी व्याज देत नाही. मूळ रक्कम परत देण्याची मागणी करूनही तो मूळ रक्कमही परत देत नव्हता. त्याने आपली गुंतवणूक रक्कम स्वताच्या स्वार्थासाठी वापरून आपल्या गुंतवणूक रकमेचा अपहार केला म्हणून सावला यांच्यासह पाच जणांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक नलावडे तपास करत आहेत.

Previous Post

ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार; वर्षभरात १८६ विद्युत बसगाड्या टिएमटीच्या ताफ्यात

Next Post

मुंबई महापालिकेकडून मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांकढून १.३५ कोटींचा दंड वसूल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महापालिकेकडून मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांकढून १.३५ कोटींचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION