• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

AI चा गैरवापर, आवाज क्लोन करून व्यापाराची फसवणूक

admin by admin
August 4, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अमेरिकेत असलेल्या भावाचा हुबेहूब आवाज काढून एका व्यापाऱ्याला सायबर भामट्याने फसविले आहे. आजारी असल्याचे कारण देत तातडीने पैसे पाठविण्यास या भामट्याने सांगितले होते. कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) च्या मदतीने आवाज क्लोन करून ही फसवणूक करण्यात आली होती. जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ५६ वर्षांचे असून त्यांचा प्लास्टीकचा कारखाना आहे. ते जुहू परिसरात पत्नीसह राहतात. त्यांची दोन मुले परदेशात शिक्षणासाठी गेले आहेत. २९ जुलै रोजी ते घरी असताना त्यांना अमेरिकेतील एका क्रमांकावरून फोन आला. ज्या क्रमांकाने फोन आला होता त्या क्रमांकाच्या प्रोफाईल फोटो मध्ये फिर्यादी यांच्या भावाचे छायाचित्र होते. मी आजारी असून तात्काळ ५० हजार रुपये पाठव असे त्या व्यक्तीने सांगितले. आवाजही फिर्यादी यांच्या भावासारखा होता. त्यामुळे हा फोन आपल्या भावानेच दुसर्या क्रमांकावरून केला असा फिर्यादी यांचा समज झाला होता. फिर्यादी यांनी गुगल पेद्वारे पैसे पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पैसे गेले नाहीत. तेव्हा त्या भामट्याने एका बँक खात्याचा नंबर दिला. त्यावर फिर्यादीने ५० हजार रुपये पाठवले.

काही वेळाने पुन्हा त्या व्यक्तीचा फोन आला आणि त्याने पुन्हा ५० हजार रुपये त्या बँक खात्यात पाठविण्यास सांगितले. यावेळी मात्र फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी भावाच्या मूळ मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. माझी तब्येत ठणठणीत आहे, मी कॉल केला नव्हता असे त्यांच्या भावाने सांगितले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याने व्यापाऱ्याच्या लक्षात आले. या प्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क), ६६ (ड) तसेच फसवणुक प्रकरणी कलम ३१८ (४) आणि ३१९ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

महाराष्ट्र सर्वाधिक सायबर गुन्ह्यांचे राज्य, चार वर्षांत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

Next Post

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION