• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

admin by admin
May 22, 2026
in नागपूर, राष्ट्रीय
0
‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीची गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चर्चा होत आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या G20 Summit 2023 दरम्यान मेलोनी यांनी मोदींसोबतचा सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत “मेलोडी टीम” असा उल्लेख केला होता. ‘मोदी’ आणि ‘मेलोनी’ या नावांपासून तयार झालेला ‘मेलोडी’ हा शब्द त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. पुढे विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये दोन्ही नेते एकत्र दिसल्यानंतर हा उल्लेख वारंवार चर्चेत राहिला. अलीकडे मोदी यांच्या इटली दौऱ्यादरम्यान या चर्चेला पुन्हा उधाण आले. या दौऱ्यात मोदी यांनी मेलोनी यांना ‘मेलोडी’ चॉकलेटची भेट दिल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यासंदर्भातील छायाचित्रे आणि पोस्ट शेअर केल्या. राजकीय संबंधांच्या पलीकडे जाऊन दोन्ही नेत्यांमधील मैत्रीपूर्ण संवाद आणि अनौपचारिक क्षण यामुळे ‘मेलोडी’ हा शब्द पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पाच देशांच्या दौऱ्यात विविध जागतिक नेत्यांना दिलेल्या भेटवस्तूंमधून भारताच्या समृद्ध कला, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडवले. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना ‘मेलोडी’ चॉकलेटसोबतच आसाममधील प्रसिद्ध मूगा सिल्क शाल आणि मणिपूरच्या दुर्मीळ शिरुई लिली फुलावर आधारित रेशमी स्टोलही भेट देण्यात आला. ‘गोल्डन सिल्क ऑफ आसाम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूगा सिल्कला त्याच्या नैसर्गिक सोनेरी झळाळी आणि टिकाऊपणामुळे विशेष महत्त्व आहे. तर शिरुई लिली हे जगात केवळ मणीपुरमध्ये आढळणारे दुर्मीळ फुल मानले जाते. भारताच्या पारंपरिक हस्तकला आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या या भेटवस्तूंमुळे भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ अधोरेखित झाल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे.

Previous Post

मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा; महाराष्ट्राला AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा निर्धार

Next Post

महाराष्ट्र बनणार देशाचा डेटा सेंटर हब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

admin

admin

Next Post
महाराष्ट्र बनणार देशाचा डेटा सेंटर हब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

महाराष्ट्र बनणार देशाचा डेटा सेंटर हब - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,721)
  • मुंबई (3,296)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (480)
  • वसई-विरार (44)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION