• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र बनणार देशाचा डेटा सेंटर हब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

दावोस करारांच्या अंमलबजावणीसाठी १० वरिष्ठ अधिकाऱ्यांवर १०० प्रकल्पांची जबाबदारी

admin by admin
May 23, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
महाराष्ट्र बनणार देशाचा डेटा सेंटर हब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने केलेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीला आता वेग देण्यात येणार आहे. औद्योगिक, पायाभूत सुविधा, शिक्षण, स्मार्ट सिटी, शाश्वत विकास आणि डेटा सेंटर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी, बांधकाम आराखडे आणि विविध परवानग्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत एमआयडीसी, उद्योग संचालनालय आणि मंत्रालयातील १० वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाने कंपन्यांच्या पाठपुराव्याची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन पुढील तीन महिन्यांत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीस राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र देशातील सर्वात मोठ्या डेटा सेंटर गुंतवणूक केंद्रांपैकी एक बनत असल्याचे सांगितले. राज्यात डेटा सेंटर प्रकल्प मोठ्या प्रमाणावर ‘इन्व्हेस्टमेंट इन प्रोग्रेस’ टप्प्यात असून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. डेटा सेंटरसाठी आवश्यक ऊर्जा आणि पाण्याची उपलब्धता राज्यात मुबलक प्रमाणात असल्यामुळे प्रक्रिया सुलभीकरण आणि जागा उपलब्धतेवर अधिक भर देण्याचे निर्देश देण्यात आले. नवी मुंबईतील महापे परिसर राज्यातील प्रमुख डेटा सेंटर हब म्हणून विकसित होत असून खालापूर येथे तिसरे मोठे डेटा सेंटर क्लस्टर उभारण्याचे नियोजन सुरू आहे. पनवेल परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावरही सरकारचा भर राहणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स, चिप्स, एरोस्पेस, वस्त्रोद्योग, वाहन उद्योग, संरक्षण, आयटी-आयटीईएस, फिनटेक आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. सिडकोमार्फत राबविण्यात येणाऱ्या एरोसिटी, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेनमेंट हब, डेटा सेंटर आणि विद्यापीठ प्रकल्पांनाही गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Previous Post

‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Next Post

राज्यात आजचे पेट्रोल-डिझेल दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे इंधनाचा भाव?

admin

admin

Next Post
राज्यात आजचे पेट्रोल-डिझेल दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे इंधनाचा भाव?

राज्यात आजचे पेट्रोल-डिझेल दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे इंधनाचा भाव?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

May 23, 2026
मुख्यमंत्री विजय यांना विराट कोहलीकडून खास भेट; ऑटोग्राफ असलेली बॅट चर्चेत

मुख्यमंत्री विजय यांना विराट कोहलीकडून खास भेट; ऑटोग्राफ असलेली बॅट चर्चेत

May 23, 2026
मेट्रो-३ मधील तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरसीएलचा मोठा निर्णय; भुयारी मार्गिकेत मिळणार मोबाइल नेटवर्क सेवा!

मेट्रो-३ मधील तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरसीएलचा मोठा निर्णय; भुयारी मार्गिकेत मिळणार मोबाइल नेटवर्क सेवा!

May 23, 2026
गुगलवर वाहन शोधणे पडले महाग; रत्नागिरीतील व्यक्तीची २.५१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

गुगलवर वाहन शोधणे पडले महाग; रत्नागिरीतील व्यक्तीची २.५१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

May 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (202)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (936)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,330)
  • मुंबई (3,053)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (399)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (190)

Follow Us

Recent News

नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

May 23, 2026
मुख्यमंत्री विजय यांना विराट कोहलीकडून खास भेट; ऑटोग्राफ असलेली बॅट चर्चेत

मुख्यमंत्री विजय यांना विराट कोहलीकडून खास भेट; ऑटोग्राफ असलेली बॅट चर्चेत

May 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

May 23, 2026
मुख्यमंत्री विजय यांना विराट कोहलीकडून खास भेट; ऑटोग्राफ असलेली बॅट चर्चेत

मुख्यमंत्री विजय यांना विराट कोहलीकडून खास भेट; ऑटोग्राफ असलेली बॅट चर्चेत

May 23, 2026
मेट्रो-३ मधील तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरसीएलचा मोठा निर्णय; भुयारी मार्गिकेत मिळणार मोबाइल नेटवर्क सेवा!

मेट्रो-३ मधील तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरसीएलचा मोठा निर्णय; भुयारी मार्गिकेत मिळणार मोबाइल नेटवर्क सेवा!

May 23, 2026
गुगलवर वाहन शोधणे पडले महाग; रत्नागिरीतील व्यक्तीची २.५१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

गुगलवर वाहन शोधणे पडले महाग; रत्नागिरीतील व्यक्तीची २.५१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

May 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION