• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१० कोटी रुपयांचा ३०० हून अधिक धारावीतील रहिवाशांना वैद्यकीय विमा

ई-श्रम कार्डसह अन्य योजनांसाठी लोक विकास उपक्रमाअंतर्गत १९७ जणांची नोंद करुन घेत त्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 9, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : धारावीत दाटीवाटीत, झोपडपट्टीत मोठ्या संख्येने लोक राहतात. अशावेळी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे धारावीकरांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेत धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) लोक विकास उपक्रमाद्वारे धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांची सरकारी कल्याणकारी योजनांअंतर्गत नोंदणी करत त्यांना वैद्यकीय विमा योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. विम्याची एकूण रक्कम १० कोटी रुपये अशी आहे. तर इतर सरकारी योजनांसाठी १९७ जणांनी नोंदणी केली आहे. धारावीतील बहुसंख्य लोक असंघटीत क्षेत्रात काम करतात. या क्षेत्रातील व्यक्तींसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. आयुष्यमान भारत, ई-श्रम कार्ड आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासारख्या कल्याणकारी योजना अंसघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा प्रदान करतात. मात्र जागरुकतेचा अभाव आणि इतर कारणांमुळे अनेक कामगार या योजनांच्या लाभापासून दूर राहतात. ही बाब लक्षात घेत डीएसएमने पुढाकार घेत धारावीतील रहिवाशांना, कामगारांना अशा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोक विकास उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत ३०० हून अधिक रहिवाशांची नोंदणी करत त्यांना वैद्यकीय विमा लागू केला आहे.

विम्यांची एकूण रक्कम १० कोटी रुपये अशी आहे. त्याचवेळी ई-श्रम कार्डसह अन्य योजनांसाठी लोक विकास उपक्रमाअंतर्गत १९७ जणांची नोंद करुन घेत त्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. वैद्यकीय विम्यासह इतर योजनांचा लाभ या उपक्रमाअंतर्गत मिळत असल्याने धारावीतील कुटुंबांसाठी हा दिलासा ठरत आहे.

 

Previous Post

नो पार्किंग झोनमध्ये बेकायदा वाहने लावल्यास आता दंड आणि ‘टोईंग’चा भुर्दंड

Next Post

‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; ३० टक्केच रस्त्यांची कामे शिंदे सरकारच्या काळात पूर्ण

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; ३० टक्केच रस्त्यांची कामे शिंदे सरकारच्या काळात पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION