• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

admin by admin
July 17, 2026
in महाराष्ट्र
0
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : मान्सूनच्या आगमनानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्याने मराठवाड्यातील पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. सुरुवातीला काही दिवस पाऊस झाल्यामुळे बंद करण्यात आलेले पाणीटँकर पुन्हा सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पावसाने पुन्हा ओढ दिल्याने छत्रपती संभाजीनगरसह विभागातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, सध्या १८२ गावे आणि ११७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या भागांसाठी एकूण ३०३ टँकर कार्यरत असून, त्यापैकी सर्वाधिक ११६ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर टँकर बंद करण्याची पद्धत असली, तरी यंदा मान्सूनचे उशिराने आगमन आणि त्यानंतरही अपुरा पाऊस झाल्यामुळे परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे. पाणीटंचाई कायम असल्याने जिल्हाभरातून पुन्हा टँकर सुरू करण्याच्या मागण्या प्रशासनाकडे येऊ लागल्या. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन अनेक भागांत पुन्हा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ७ जुलैच्या अहवालात मराठवाड्यातील १०३ गावे आणि ८४ वाड्यांमध्ये २०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. त्यासाठी १५ शासकीय आणि १८५ खासगी टँकर, तसेच ६९१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. त्या वेळी छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये एकही टँकर सुरू नव्हता, तर जालना जिल्ह्यातील ७० गावे आणि ३२ वाड्यांना १०७ टँकरद्वारे सर्वाधिक पाणीपुरवठा केला जात होता.

मात्र, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. १४ जुलैच्या शासकीय अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११६ टँकर, जालना जिल्ह्यात ९२, बीडमध्ये ६६, नांदेडमध्ये १५, परभणीत १२, तर हिंगोली आणि लातूरमध्ये प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. विशेष म्हणजे, धाराशिव जिल्ह्यात अद्यापही एकही टँकर सुरू नाही. या पाणीपुरवठ्यासाठी विभागातील ८७४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने भूजलपातळीत पुरेशी वाढ झाली नाही. त्यात जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे अनेक गावांतील विहिरी आणि जलस्रोत कोरडे पडले असून, पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे प्रशासनाला ऐन पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे. हवामानातील अनिश्चिततेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली असून, पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर आणि इतर उपाययोजना करण्याची तयारीही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Previous Post

“२० जुलैचा मोर्चा यशस्वी नाही झाला तर भूत बनून परत येईन”, सोनम वांगचुक यांच्या वक्तव्याने खळबळ

Next Post

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

admin

admin

Next Post
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता 'सर्व्हिस गन' अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION