• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मराठा आंदोलक आक्रमक; अत्यावश्यक काम असेल तरच सीएसएमटीवरून प्रवास करावा, मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन

admin by admin
August 29, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यासाठी शुक्रवारी सकाळी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झाले. त्यांना पाठींबा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंदोलक विविध मार्गाने मुंबईत दाखल होत होते. तर, आझाद मैदान परिसरात, सीएसएमटीच्या स्थानकासमोरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने आंदोलक उभे होते. तसेच, छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आंदोलक बसले होते. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच सीएसएमटीवरून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात आले.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी स्थानकावरून दररोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची रहदारी असते. तसेच सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे मुंबईतील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक मुंबईत दाखल होत आहेत. परंतु, शुक्रवारी सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. काही आंदोलक रस्त्यावरच ठिय्या देऊन बसले होते, तर काही चक्क झोपले होते. तर, काही आंदोलक जेवण करीत आहेत. एरवी कोणी प्रवासी जास्त वेळ बसल्यास त्याची पोलीस विचारपूस करतात.. तसेच, त्याला लवकरात लवकर तेथून जाण्यास सांगतात. आझाद मैदानात जाणाऱ्या आंदोलकांना जादा वेळ स्थानकात थांबू दिले जात नाही. परंतु, मराठा आंदोलक मात्र गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी दुपारपर्यंत स्थानकातच होते. याबद्दल प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत होते. सीएसएमटी स्थानकात आणि आजूबाजूला होणारी गर्दी लक्षात घेता, प्रवाशांना आवश्यक आणि अपरिहार्य असेल तरच सीएसएमटी स्थानकातून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी केला आहे.

Previous Post

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी

Next Post

राज्यातील यशस्वी खेळाडूंना २२ कोटींची रोख बक्षिसे – उपमुख्यमंत्री अजित पवार

admin

admin

Next Post

राज्यातील यशस्वी खेळाडूंना २२ कोटींची रोख बक्षिसे - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION