• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

रत्नागिरी एसटीचा मोठा निर्णय; दिवाळीच्या सणासाठी ३५० जादा बसेसचे नियोजन

admin by admin
October 23, 2026
in कोकण, रत्नागिरी
0
रत्नागिरी एसटीचा मोठा निर्णय; दिवाळीच्या सणासाठी ३५० जादा बसेसचे नियोजन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : दिवाळीनिमित्त चाकरमानी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने विशेष नियोजन केले आहे. ६ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध शहरांसाठी दररोज ३५ विशेष बसेस सोडण्यात येणार असून, एकूण ३५० अतिरिक्त एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत धावतील. या विशेष फेऱ्यांसाठी ऑनलाइन तिकीट आरक्षणालाही सुरुवात करण्यात आली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्यास असलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परततात. ही वाढलेली प्रवासी गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने विशेष बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा आणि वर्धा या शहरांसाठी विशेष बसेस धावणार आहेत. एसटी प्रशासनाने प्रवाशांना वेळेत ऑनलाइन आरक्षण करून प्रवास निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीच्या काळात महिलांना, तरुणींना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळणार आहे. मात्र, या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी कार्ड सोबत ठेवावे आणि आवश्यक तेवढे रिचार्ज करून घ्यावे. कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जाईल, असे एसटी विभागाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

भारताला मोठा धक्का! दुखापतीमुळे ईशान किशन दुसऱ्या टी-२० सामन्याबाहेर; वैभव सूर्यवंशीला संधी

Next Post

१ जानेवारी २०२७ पासून विना-सिम व्हॉट्सॲप, टेलिग्राम बंद होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

admin

admin

Next Post
१ जानेवारी २०२७ पासून विना-सिम व्हॉट्सॲप, टेलिग्राम बंद होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

१ जानेवारी २०२७ पासून विना-सिम व्हॉट्सॲप, टेलिग्राम बंद होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,066)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,159)
  • मुंबई (3,562)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (562)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (211)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION