• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची पहीली बैठक राज्याला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी क्रांतिकारक पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 15, 2023
in Uncategorized, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई दि.१३; सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेली आर्थिक सल्लागार परिषद ही महाराष्ट्राच्या दृष्टीने क्रांतीकारक पाऊल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची पहिली बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बैठकीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटासन्सचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन उपस्थित होते

ही बैठक महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महत्वपुर्ण असल्याचे सांगत
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी ही बैठक क्रांतीकारक ठरेल. राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास होण्यासाठी या परीषदेत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर पर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ह्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका निर्णायक आहे. देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे राज्य असून महाराष्ट्राच्या सहभागाने पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्वपूर्ण आहे.

आर्थिक विकासाबरोबरच, शेती, शेतकरी त्यातील प्रत्येकाच्या राहणीमानाचा विचार ही परिषद करणार आहे. सामान्य माणूसच हा विकासाच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असणार आहे. शेती क्षेत्रातील उत्पादन वाढ, तंत्रज्ञानाचा वापर, वित्तपुरवठा याबाबत परिषद अभ्यास करून सूचना, शिफारशी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विकासाचा रोडमॅप तयार करणार- उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची आज पहिली बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या विकासासाठीचे व्हिजन या संदर्भात सादरीकरण केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पुढे म्हणाले, या बैठकीत कृषी क्षेत्र , कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि विभागीय असमतोल दूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या परिषदेत वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले सदस्य आहेत. त्यांनी आपली मतं मांडली तर परिषदेचे अध्यक्ष यांनी परिषद सदस्यांच्या सूचना असलेले सादरीकरण केले . या बैठकीत परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांवर आधारित विकासाचा रोड मॅप तयार करण्यात येईल आणि कालबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील संधीना गतीमानता प्रदान करण्यासाठी परिषदेतील सदस्य आपले योगदान देण्यास उत्सुक असून आर्थिक विकासाच्या विविध कल्पना या परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आल्या असल्याची माहिती , परिषदेचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी दिली. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशासाठी महत्वपुर्ण राज्य आहे. राज्याचा (जिडीपी )सकल देशांतर्गत उत्पादन सर्वात जास्त आहे. इथे पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. राज्याच्या आर्थिक विकासासह प्रत्येकाच्या जीवनमान उंचावण्यासाठी , दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी, चर्चा करण्यात आली. यासोबतच कृषी , कृत्रिम बुद्धीमत्ता, हरित मार्ग, या सारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात या परिषदेच्या माध्यमातून सोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असे एन.चंद्रशेखरन यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

वांद्रे पूर्व मधील काळीज हादरवणारी घटना; पैसे मागितले म्हणून जिवलग मित्रानेच केली हत्या 

Next Post

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुमारे १२ लाख प्रकरणे निकाली

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुमारे १२ लाख प्रकरणे निकाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

June 17, 2026
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,055)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (959)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,450)
  • मुंबई (3,131)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (248)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (425)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

June 17, 2026
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION