• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

भारतात पुन्हा लॉकडाऊन? कोरोनासारख्या संकटासाठी सज्ज राहा! पंतप्रधान मोदींकडून देशाला लॉकडाऊनचे संकेत

admin by admin
March 26, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
भारतात पुन्हा लॉकडाऊन? कोरोनासारख्या संकटासाठी सज्ज राहा! पंतप्रधान मोदींकडून देशाला लॉकडाऊनचे संकेत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे भारतासह अनेक देशांचे महत्त्वाचे सागरी मार्ग आणि ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सायबरविश्वात ‘लॉकडाऊन’च्या आठवणींनी वातावरण गजबजले होते. कारण लोक ‘भारतात पुन्हा लॉकडाऊन’ आणि ‘लॉकडाऊनच्या बातम्या’ यांसारख्या चर्चा करत होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठकीची घोषणा केल्याने या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले. लोकं ‘भारतात पुन्हा लॉकडाऊन येणार आहे का?’ आणि ‘ऊर्जा लॉकडाऊन म्हणजे काय?’ यांसारखे प्रश्न ऑनलाइन शोधू लागले.

हैदराबादसारख्या शहरांमध्ये, लोक आपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी रांगा लावताना दिसले. हे सर्व अशा वेळी घडत होते. जेव्हा पश्चिम आशियातील संघर्ष चौथ्या आठवड्यात पोहोचला होता. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी मार्ग विस्कळीत झाले होते. पश्चिम आशिया संघर्षावर सोमवारी आणि मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या भाषणांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने कोविड-१९  महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांचा सामना कसा केला, याची आठवण करून दिली. “पूर्वीही आमच्या सरकारने जागतिक संकटांचे ओझे शेतकऱ्यांवर पडू दिले नाही,” असे मोदी सोमवारी पश्चिम आशिया संकटावर लोकसभेत केलेल्या भाषणात म्हणाले. मंगळवारी, राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी आदल्या दिवशी लोकसभेत जे म्हटले होते, त्याचीच जवळपास पुनरावृत्ती केली. मोदींनी देशाला आवाहन केले की, “ज्याप्रमाणे आपण कोविड-१९ महामारीच्या काळात एकजूट राहिलो होतो. त्याचप्रमाणे तयार आणि एकजूट राहा”, अने म्हटले. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या.

Previous Post

देशाच्या रक्षकांसाठी रेल्वेचे दरवाजे खुले! शौर्यपदक धारकांना कुटुंबासह आयुष्यभरासाठी मोफत प्रवासाची भेट – मोदी सरकारचा निर्णय

Next Post

रामनवमीच्या मुहूर्तावर सेवेचा संकल्प! मिरा-भाईंदरमध्ये अमित ठाकरेंकडून मोफत रुग्णवाहिका सुरू

admin

admin

Next Post
रामनवमीच्या मुहूर्तावर सेवेचा संकल्प! मिरा-भाईंदरमध्ये अमित ठाकरेंकडून मोफत रुग्णवाहिका सुरू

रामनवमीच्या मुहूर्तावर सेवेचा संकल्प! मिरा-भाईंदरमध्ये अमित ठाकरेंकडून मोफत रुग्णवाहिका सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026
लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

March 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,016)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (422)
  • नवी मुंबई (189)
  • नागपूर (87)
  • नाशिक (59)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (884)
  • पुणे जिल्हा (183)
  • महाराष्ट्र (1,106)
  • मुंबई (2,907)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (217)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (351)
  • वसई-विरार (4)
  • विशेष लेख (612)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (180)

Follow Us

Recent News

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026
लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

लक्ष द्या! १ एप्रिलपासून बदलणार वसई-भाईंदर रो-रो फेरीच्या वेळा

March 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION