• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे पुणे जिल्हा

बेकायदा जाहिरात फलक आढळल्यास परवाना निरीक्षकांवर फौजदारी कारवाई होणार; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा इशारा

न्यायालयात प्रलंबित असलेल्या ४३४ बेकायदा फलकांव्यतिरिक्त ७२ नव्याने बेकायदा फलक आढळून आले आहेत. यापैकी ६५ फलक काढले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 27, 2023
in पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या परवाना निरीक्षकांनी २८ एप्रिलपर्यंत शहरातील सर्व लोखंडी जाहिरात फलकांचे (होर्डिंग) सर्वेक्षण करून छायाचित्रांसह अहवाल सादर करावा. शुक्रवारनंतर शहरात बेकायदा फलक आढळल्यास शिस्तभंगासह, फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी परवाना निरीक्षकांना दिला आहे.

किवळेतील फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या ४३४ बेकायदा फलकांव्यतिरिक्त ७२ नव्याने बेकायदा फलक आढळून आले आहेत. यापैकी ६५ फलक काढले आहेत. न्यायप्रविष्ठ फलकांव्यतिरिक्त बेकायदा फलक शहरात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आल्यानंतर भविष्यात दुर्घटना घडू नये, यासाठी आयुक्त सिंह यांनी आकाश चिन्ह विभागाच्या परवाना निरीक्षकांना शहरातील सर्व फलकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. २५ ते २८ एप्रिल दरम्यान हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे.

सर्वेक्षण करताना फलकांची संख्या, स्थळ, मंजूर मोजमाप आणि प्रत्यक्ष असणारे मोजमाप याचा स्वतंत्र स्वाक्षांकित अहवाल निरीक्षकांनी छायाचित्रांसह तयार करावा. या अहवालानंतर आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, विभागप्रमुख नीलेश देशमुख सर्व फलकांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करणार आहेत. या तपासणीमध्ये निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालातील मोजमापामध्ये व प्रत्यक्ष तपासणीतील मोजमापामध्ये तफावत आढळून आली. तसेच बेकायदा फलक आढळल्यास पालिकेची दिशाभूल केल्याचा ठपका निरीक्षकांवर ठेवण्यात येणार आहे. निरीक्षकांवर शिस्तभंगासह, फौजदारी स्वरूपाची कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Previous Post

‘मन की बात’मुळे लोकशाहीला बळकटी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे प्रतिपादन

Next Post

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (501)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,181)
  • मुंबई (3,572)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION