• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

जाहिरात स्पष्ट दिसण्यासाठी झाडांची हत्या; जाहिरात कंपनीविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
July 15, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : मिरा-भाईंदरमधील महाजनवाडी परिसरात जाहिरात फलक स्पष्ट दिसण्यासाठी पेल्टोफोरम प्रजातीच्या एका सुदृढ झाडावर विषारी रसायन टाकून झाड मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पर्यावरणप्रेमींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर महापालिकेच्या वन विभागाने घटनास्थळी पाहणी करून ही बाब स्पष्ट केली. या प्रकरणी ‘एंगेज आउटडोर मिडिया’ या जाहिरात कंपनीविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना मिरा रोड येथील महाजनवाडी परिसरातील लता मंगेशकर नाट्यगृहासमोरील स्टार गेस्ट हाऊसजवळ घडली. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या जाहिरात फलकाच्या दृष्टीआड येणारे झाड एका ठेकेदाराने हेतुपुरस्सर सुकवले. महापालिकेतील प्रमुख माळी दत्तात्रय गभाले यांच्या लेखी तक्रारीनुसार, संबंधित झाडात मशीन किंवा इतर हत्याराने छिद्र पाडून त्यात रासायनिक द्रव्य टाकण्यात आले. यामुळे झाड सुकले आणि फलक पूर्णपणे दिसू लागला. पर्यावरणप्रेमी संस्थेच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या वन विभागाने २९ मे २०२५ रोजी पंचनामा करून घटनास्थळी तपास केला. तपासात झाडात विषारी रसायन टाकल्याचा स्पष्ट पुरावा सापडला. यानंतर महापालिकेने जाहिरात कंपनीला नोटीस बजावली होती. कंपनीने खुलाशात आपला दोष नाकारला, मात्र झाड त्यांच्या फलकाजवळच असल्याने आणि कोणताही इतर हेतू दिसून न आल्याने, ही कृती त्यांनीच केली असावी, असा ठाम निष्कर्ष महापालिकेने नोंदवला.

या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप पसरला आहे. ‘फॉर फ्यूचर इंडिया’ या पर्यावरणसंस्थेचे अध्यक्ष हर्षद ढगे यांनी म्हटले, “हे केवळ एका झाडाची हत्या नाही, तर निसर्गावर, कायद्यावर आणि लोकशाही व्यवस्थेवर केलेला आघात आहे. कोणतीही जाहिरात निसर्गाची हत्या करून फळत नाही.” त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि याविरोधातील लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. महापालिकेच्या वन विभागाच्या शिफारशीनंतर काशिमिरा पोलीस ठाण्यात ‘एंगेज आउटडोर मिडिया’ या जाहिरात कंपनीविरोधात महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ चे कलम २१(१), वृक्ष संरक्षण व संवर्धन नियम, २००९ तसेच शासनाच्या अधिसूचना व आदेशांचे उल्लंघन या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Previous Post

मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात, उड्डाण रद्द ..

Next Post

पुणे विद्यापीठात निकालात घोळ; गेट तोडून विद्यार्थ्यांनचे आंदोलन आक्रमक

admin

admin

Next Post

पुणे विद्यापीठात निकालात घोळ; गेट तोडून विद्यार्थ्यांनचे आंदोलन आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION