• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

गॅस टंचाईला रॉकेलचा आधार! रेशनवरील वाटपाचा कोटा निश्चित; ४५ दिवसांची डेडलाईन

admin by admin
March 26, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
गॅस टंचाईला रॉकेलचा आधार! रेशनवरील वाटपाचा कोटा निश्चित; ४५ दिवसांची डेडलाईन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि इतर योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी दिलेल्या आदेशानुसार, गॅस कनेक्शन असलेल्या कुटुंबांना केरोसिन (रॉकेल) पुरवठा मर्यादित करण्यात आला होता. मात्र सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवू लागल्याने केंद्र सरकारने १२ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रासाठी ३,७४४ किलोलीटर (सुमारे ३७.४४ लाख लिटर) केरोसिनचा कोटा मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला आहे.

राज्याला मंजूर करण्यात आलेल्या ३,७४४ KL केरोसिनचे वितरण नियोजित पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारक कुटुंबाला ३ लिटर रॉकेल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. रॉकेल वितरणात अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिकाधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. यानंतर उपलब्धतेनुसार श्वेत पत्रिकाधारकांनाही रॉकेल मिळू शकते. तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशा कुटुंबांनाही ग्रामपंचायतीच्या रहिवासी दाखल्याच्या आधारे रॉकेल दिले जाणार आहे. स्थलांतरित मजूरांनाही केंद्र किंवा राज्य सरकारच्या ओळखपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे रॉकेल वितरण मार्च २०२६ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाटप सुरू झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत संपूर्ण साठा उचलणे बंधनकारक राहणार आहे. निर्धारित कालावधीत न उचललेले रॉकेल पुढे हस्तांतरित (carry forward) केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाचा दणका! आता प्रत्येक मेल-एक्स्प्रेसमध्ये आगाऊ स्थानाकाची अनाउन्समेंट सिस्टम अनिवार्य

Next Post

संकट काळात भारताला अर्जेंटिनाचा आधार! २० हजार किमी पार करून येणार ‘एलपीजी’चा साठा

admin

admin

Next Post
संकट काळात भारताला अर्जेंटिनाचा आधार! २० हजार किमी पार करून येणार ‘एलपीजी’चा साठा

संकट काळात भारताला अर्जेंटिनाचा आधार! २० हजार किमी पार करून येणार 'एलपीजी'चा साठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION