• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाचा दणका! आता प्रत्येक मेल-एक्स्प्रेसमध्ये आगाऊ स्थानाकाची अनाउन्समेंट सिस्टम अनिवार्य

admin by admin
March 26, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाचा दणका! आता प्रत्येक मेल-एक्स्प्रेसमध्ये आगाऊ स्थानाकाची अनाउन्समेंट सिस्टम अनिवार्य
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘वंदे भारत एक्सप्रेस’प्रमाणे इतर सर्व रेल्वे गाड्यांमध्येही पुढील स्थानकाची उद्घोषणा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा, असे महत्त्वपूर्ण आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रोहिदास कुमावत हा प्रवासी मनमाड-गुवाहाटी गाडीऐवजी एकदा घाईघाईत नजरचुकीनं दुसऱयाच एक्सप्रेसध्ये चढला. मात्र, गाडी सुरु झाल्यानंतर आपली चूक लक्षात येताच त्यानं त्यातून उतरण्याचा प्रयत्न केला. त्या गडबडीत तो चालत्या ट्रेनमधून फलाटावर खाली पडला. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. याच्या भरपाईसाठी त्यानं रेल्वे प्राधिकरणाकडं नुकसानभरपाईसाठी अर्ज केला असता रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरणानं तो फेटाळून लावला. याप्रकरणात स्वतःच्या चुकीमुळं या प्रवाशाला दुखापत झाली. त्यामुळे यासाठी याप्रकरणात नुकसान भरपाई देता येणार नाही, असं ३१ जानेवारी २०१८ रोजी न्यायाधिकरणानं हा दावा फेटाळताना आपल्या निकालातून स्पष्ट केलं होतं.

याविरोधात या प्रवाशानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयानं ही याचिका मंजूर करत याचिकाकर्त्याच्य बाजूनं आपला निकाल दिला. कोणताही प्रवासी जाणूनबुजून स्वतःचा जीव धोक्यात टाकून धावत्या ट्रेनमधून उतरणार नाही. अशा गडबडीच्या परिस्थितीत प्रवाशाच्या मानसिकतेचाही विचार व्हायला हवा, असं नमूद करत उच्च न्यायालयानं या प्रवाशाला ८० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रवाशानं करु नये. जर चुकून एखादी ट्रेन पकडल्यास पुढच्या स्थानकावर उतरुन पुन्हा पाठी जावं. याकरता आपला जीव धोक्यात घालण्याचं काहीच आवश्यकता नाही. विनातिकीट असल्यास दंडाची रक्कम देऊन दुसरी ट्रेन पकडता येते, असा सल्ला आपल्या निकालातन न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी दिला. याचिकाकर्ता प्रवाशानं याप्रकरणात धावत्या ट्रेनमधून उतरणं अयोग्यच आहे. मात्र घाईघाईत हा प्रकार घडलाय हे नाकारता येणार नाही. तसेच अशा घटना भविष्यात होणार नाहीत याची काळजी रेल्वे प्रशासनानंही घ्यायला हवी. ‘वंदे भारत’सारख्या आधुनिक एक्सप्रेसमध्ये पुढच्या स्टेशनची घोषणा होते, तसं झाल्यास असे प्रकार टाळता येतील, अशी सूचनाही उच्च न्यायालयानं आपल्या निकालातून नमूद केली.

Previous Post

मुंबईत आता हक्काचे व्यासपीठ! स्वतंत्र नाट्यगृह आणि चित्रपटगृह उभारण्याची आशिष शेलारांची घोषणा

Next Post

गॅस टंचाईला रॉकेलचा आधार! रेशनवरील वाटपाचा कोटा निश्चित; ४५ दिवसांची डेडलाईन

admin

admin

Next Post
गॅस टंचाईला रॉकेलचा आधार! रेशनवरील वाटपाचा कोटा निश्चित; ४५ दिवसांची डेडलाईन

गॅस टंचाईला रॉकेलचा आधार! रेशनवरील वाटपाचा कोटा निश्चित; ४५ दिवसांची डेडलाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION