• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

भाडेकरारनाम्यांची दस्त नोंदणी करताना आयरीस स्कॅनर चा होणार वापर

काही ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे उमटत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

admin by admin
August 18, 2025
in पुणे, पुणे जिल्हा, विशेष लेख
0
भाडेकरारनाम्यांची दस्त नोंदणी करताना आयरीस स्कॅनर चा होणार वापर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : लिव्ह ॲण्ड लायसन्स करारनाम्यांची दस्त नोंदणी करताना बुबुळाची प्रतिमा (आयरीस स्कॅनर) दस्तांची नोंदणी करण्यात येणार आहे. या सेवेला बुधवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. भाडेकरारासाठी वापरण्यात येत असलेल्या २.० संगणक प्रणालीद्वारे आधार पत्रिकेची पडताळणी करताना हाताचे ठसे घ्यावे लागतात. मात्र अनेकवेळा काही ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे उमटत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या वतीने यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

भाडेकरार करण्यासाठी सध्या २.० ही संगणकप्रणाली वापरली जात आहे. मात्र ही संगणकप्रणाली संथ गतीने सुरू असल्याने अनेकदा भाडेकरार करण्यासाठी विलंब लागतो. एका करारासाठी ४० मिनिटे ते दीड तासांचा कालावधी लागतो. या संदर्भात असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे सचिन शिंघवी, मंगेश पाटील आणि अन्य सदस्यांनी विविध तक्रारी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. भाडेकरार करताना २.० या संगणक प्रणालीवर अनेकदा तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाताचे ठसे काही कारणास्तव उमटत नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्याची तसेच कागदपत्रे अपलोड करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून किंवा पैसे जमा करूनही करार पूर्ण होत नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यासाठी संबंधित ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या कोणाला कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) द्यावी लागत होती. मात्र ते देणे सुद्धा धोक्याचे होत असल्याने त्याला पर्याय असावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ,नोंदणी मुद्रांक विभागाच्या संगणक विभागाने भाडेकरार करताना आता सॉफ्टवेअरमध्ये बदल केला आहे. हाताच्या ठशांसोबत ज्यांचे ठसे उमटत नाहीत त्यांच्यासाठी बुुबुळाच्या प्रतिमेद्वारे आधारची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती शिंघवी यांनी दिली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. तसेच त्यांनी पैसे आणि पूर्ण केलेली प्रक्रिया वाया जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला. ज्या व्यक्तीचे तसेच ज्येष्ठांचे वयोमानानुसार, हातांचे ठसे येत नव्हते. त्यांच्यासाठी बुबुळांची प्रतिमेद्वारे आधार पडताळणी करण्याचा पर्याय सुरू करण्यात आला आहे. पडताळणीसाठी हाताच्या ठशांचाही वापर केला जाणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला डोळ्याच्या बुबुळाची प्रतिमेचा वापर करून भाडेकरार करणे शक्य होणार आहे, असेही शिंघवी यांनी स्पष्ट केले. सर्व्हिस प्रोव्हायडर्स असोसिएशनची ही मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार हातांचे ठसे न उमटल्यास बुबुळाची प्रतिमेद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे.

Previous Post

स्वातंत्र्य दिनी नागरिकांना पोलिसांकडून विशेष भेट ! हरविलेले ४१ मोबाईल दिले परत मिळवून

Next Post

मुंबईत पोलिसांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; मागील काही दिवसात तीन पोलिसांनी केल्या आत्महत्या

admin

admin

Next Post
मुंबईत पोलिसांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; मागील काही दिवसात तीन पोलिसांनी केल्या आत्महत्या

मुंबईत पोलिसांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; मागील काही दिवसात तीन पोलिसांनी केल्या आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION