• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

तीन महिन्यांत सव्वापाच कोटींची महापालिकेकडून कचरा विलगीकरणासाठी उधळण

मध्यप्रदेशमधील इंदूर शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी विविध संस्थांची नेमणूक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 17, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : घरचा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी जनजागृती करण्यारिता महापालिकेच्या आरोग्य विभागाने नेमलेल्या संस्थांना पुन्हा मुदतवाढ दिली आहे. तीन महिन्यांसाठी पाच कोटी ३७ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. मध्यप्रदेशमधील इंदूर शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी विविध संस्थांची नेमणूक केली आहे. या संस्था नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत जनजागृती करतात, असा महापालिकेचा दावा आहे. त्यासाठी इंदूर येथील बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेचर्स लि, डिवाईन मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस, जनवाणी या संस्थांना काम देण्यात आले आहे.

निविदा प्रक्रिया राबवून या तीन संस्थांना नोव्हेंबर २०२१ पासून एका वर्षासाठी नेमण्यात आले होते. त्या बदल्यात या संस्थांना घरटी तसेच, प्रत्येक दुकानांमागे २४ रुपये ४५ पैसे दरमहा दिले जातात. या संस्थांची एका वर्षांची मुदत संपली. मात्र, आरोग्य विभागाने निविदा प्रक्रिया राबविली नाही. तीन संस्थांना थेट एका वर्षांची मुदतवाढ दिली. त्यानंतरही महापालिकेने कोणतीही निविदा प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळे या तीन संस्थांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी पाच कोटी ३७ लाख ८४ हजार ८८८ रुपये खर्च होणार आहे.

Previous Post

पालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने नऊ जणांना ४० लाखांना गंडा; एकाला अटक, एकजण फरार

Next Post

वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION