• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, मराठवाड्यात जाणाऱ्या पुण्याहून ST बसेस रद्द

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्याहून बीड आणि लातूरला जाणाऱ्या काही एसटी बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 30, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यात आंदोलनामुळे तणावाचे वातावरण पसरल्यामुळे रात्रीपासून पुण्याहून बीड आणि लातूरला जाणाऱ्या काही एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी दिवसभरातील या भागातील बस रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. राज्यात मराठा आंदोलन शांततेत सुरू असताना बीड जिल्ह्यात एसटीच्या काही बसवर दगडफेक झाली होती. त्यानंतर पुण्यासह अन्य जिल्ह्यांतून बीड, लातूरकडे जाणाऱ्या काही बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानकातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस रात्री अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे काही प्रवाशांना पुन्हा घरी जावे लागले. रविवारीही शिवाजीनगर स्थानकावर बीड, लातूरसह मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी केली होती. मात्र, आंदोलनामुळे बस रद्द झाल्याचे समजल्यावर प्रवाशांना घरी परतावे लागले. त्यात त्यांना त्रास सहन करावा लागला.

याबाबत शिवाजीनगर आगाराचे प्रमुख ज्ञानेश्वर रणावरे यांनी सांगितले, की पोलिसांच्या सूचनेनुसार बीड आणि लातूरला जाणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात बीडसाठी सात आणि लातूरच्या आठ बसचा समावेश आहे. रविवारी दिवसभर या मार्गावर बस सोडण्यात आल्या नाहीत. पोलिसांच्या पुढील सूचना येईपर्यंत गाड्या सोडण्यात येणार नाहीत.

Previous Post

आठ लाखाचा सोन्याचा मालासह काटई-बदलापूर रस्त्यावर दोन सोनसाखळी चोर अटकेत

Next Post

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

June 26, 2026
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,071)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (64)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,526)
  • मुंबई (3,181)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (445)
  • वसई-विरार (30)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

June 26, 2026
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

June 26, 2026
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION