• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

एटीएममधून पैसे काढणाऱ्या कामगारांना पिस्तुलाच्या धाकाने लूटमार करणारा तोतया पोलीस गजाआड

admin by admin
October 27, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
एटीएममधून पैसे काढणाऱ्या कामगारांना पिस्तुलाच्या धाकाने लूटमार करणारा तोतया पोलीस गजाआड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या कामगारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चोरट्याला बाणेर पोलिसांनी अटक केली. श्रीराम विकास हानवते (वय ३३, रा. एलिगंट रेसीडन्सी, यमुनानगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याबाबत किसनकुमार पोरराराम ध्रुव (वय २७, रा. पाषाण) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तो मूळचा छत्तीसगडचा आहे. बाणेर येथील पारपत्र कार्यालयाजवळ १९ ऑक्टोबर रोजी ध्रुव याला हानवते याने पोलीस असल्याची बतावणी करून लुटले होते. धुव्र आणि त्याच्या मित्राने दिवाळीनिमित्त एका बँकेच्या एटीएममधून आठ हजार रुपये काढले होते.

पारपत्र कार्यालयासमोर हानवते दुचाकीवरून आला. त्याने खाकी रंगाचे जॅकेट घातले होते. पोलिसांसारखे बूटही त्याने घातले होते. हानवते यांनी धुव्र आणि त्याच्या मित्राला अडवले. पोलीस असल्याची बतावणी केली. तुम्ही चोरी केली आहे, असे सांगितले. तुमची झडती घ्यायची आहे, असे सांगून हानवतेने आधारकार्ड दाखविण्यास सांगितले. पसार होण्याचा प्रयत्न केला तर गोळी मारेल, अशी धमकी दिली. दोघांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. दोघांकडील १३ हजारांची रोकड लांबवून तो पसार झाला. घाबरलेला ध्रुव आणि त्याचा मित्र बाणेर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. हानवते दुचाकीवरून पसार झाला होता. एका दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढला. हानवते याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Previous Post

हिट अँड रन: बिग बॉस फेम अभिनेत्रीने उडवले तिघांना!

Next Post

मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स विभागाचा छापा; करोडोंचे ड्रग्ज जप्त

admin

admin

Next Post
मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स विभागाचा छापा; करोडोंचे ड्रग्ज जप्त

मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स विभागाचा छापा; करोडोंचे ड्रग्ज जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,028)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (429)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,185)
  • मुंबई (2,965)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (371)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (184)

Follow Us

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION