• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

ऐतिहासिक निर्णय! २०२७ जनगणनेत लिव्ह-इन जोडप्यांना मिळणार वैवाहिक दर्जा

admin by admin
March 30, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
ऐतिहासिक निर्णय! २०२७ जनगणनेत लिव्ह-इन जोडप्यांना मिळणार वैवाहिक दर्जा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : जनगणना २०२७ मध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना, जर त्यांनी स्वतःच्या नात्याला “स्थिर नातं” (stable union) मानलं, तर त्यांना जनगणनेत विवाहित (married) जोडप्यांप्रमाणे गणलं जाणार आहे. ही माहिती जनगणनेच्या पोर्टलवरील FAQ मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. एखादं जोडपं लिव्ह-इनमध्ये राहत असेल आणि त्यांनी आपलं नातं स्थिर असल्याचं मान्य केलं, तर त्यांना विवाहित म्हणून नोंदवलं जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका पहिल्यांदाच सार्वजनिकपणे मांडली गेली आहे. मात्र, जनगणनेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, यापूर्वीही अनेक वेळा लिव्ह-इनमध्ये राहणारी जोडपी स्वतःला विवाहित म्हणून सांगत असतील, तर त्यांची नोंद तशीच केली जात होती. हा बदल नवीन नाही पण आता ही नोंद अधिकृतपणे केली जाणार आहे.

जनगणनेच्या प्रक्रियेत “घरात किती विवाहित जोडपी आहेत?” हा प्रश्न ३३ महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक आहे. ही माहिती ‘हाउस लिस्टिंग ऑपरेशन’ या अंतर्गत गोळा केली जाणार आहे. हा टप्पा सुमारे ४५ दिवस चालणार असून, १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये याची नोंदणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, जनगणनेत दिलेली माहिती कोणत्याही कागदपत्राने सिद्ध करण्याची गरज नसते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार नोंदणी केली जाते. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, व्यक्ती ऑनलाइन माहिती भरत असोत किंवा जनगणना करणारा व्यक्ती माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्या घरी भेट देत असोत, जोडप्याची स्व-घोषणा हाच आधार मानला जाईल. याचा अर्थ असा की, जर ते त्यांचे नाते स्थिर मानत असतील, तर त्यांची गणना विवाहित म्हणून केली जाईल. जर जोडपे बऱ्याच काळापासून एकत्र राहत असेल, तर ते वैवाहिक स्थितीखाली अर्ज भरू शकतात. ही जनगणना डिजिटल स्वरूपातही उपलब्ध आहे, ज्यामुळे लोकांना स्व-गणना पोर्टलद्वारे त्यांची माहिती ऑनलाइन भरता येते. बदलती सामाजिक रचना लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, जेणेकरून अशा नात्यांनाही अधिकृत मान्यता आणि जनगणनेच्या माहितीत स्थान मिळू शकेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारी ही जनगणना अधिक सुरक्षित आणि अचूक बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व डेटा एन्क्रिप्ट करून सुरक्षित सर्व्हरवर साठवला जाणार आहे. एकूणच, Census 2027 मधील हा बदल सामाजिक वास्तव स्वीकारण्याच्या दिशेने एक पाऊल मानलं जात आहे.

Previous Post

नो KYC, नो SALARY! राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आता ‘ई-केवायसी’ बंधनकारक – राज्य सरकारचा निर्णय

Next Post

शहरात कुठेही पार्किंग मिळवा घरबसल्या एका क्लिकवर! लवकरच महापालिकेचे ॲप येणार

admin

admin

Next Post
शहरात कुठेही पार्किंग मिळवा घरबसल्या एका क्लिकवर! लवकरच महापालिकेचे ॲप येणार

शहरात कुठेही पार्किंग मिळवा घरबसल्या एका क्लिकवर! लवकरच महापालिकेचे ॲप येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION