• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाचे अनधिकृत बांधकामांच्या सर्वेक्षणाचे आदेश

admin by admin
June 16, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांनी संपूर्ण शहरातील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करावे आणि विशेषतः हरित क्षेत्रात बांधकाम असेल तर ती तातडीने हटवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने दिले आहेत. तसेच महापालिकेने कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर राज्य सरकारने विशेष यंत्रणा नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. मुंब्रा येथील शीळ गाव परिसरात गेल्यावर्षी १७ बेकायदा इमारती उभारण्यात आल्या होत्या. चार ते पाच मजली या इमारती होत्या. या बेकायदा बांधकामाविरोधात सुभद्रा रामचंद्र टाकळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १२ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमून त्याठिकाणी पाहाणी करण्याचे आणि त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तसेच पाडकामाचा निर्णय झाला, तर महापालिकेने पुढील आदेशाची वाट न पाहता कायदेशीर प्रक्रिया सुरू करून ती पूर्णत्वास न्यावी, अशी सुचना दिली होती. या इमारतीव्यतिरिक्त खंडपीठाने शहरातील बेकायदा बांधकामासंदर्भात काही महत्वाचे आदेश दिले आहेत. यामध्ये ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध वॉर्डांमध्ये आणि विशेषतः ठाण्यातील विकसनशील भागातील सर्व बेकायदेशीर बांधकामांचे सर्वेक्षण करावे आणि कोणत्याही अनधिकृत बांधकामांवर उशीर होण्यापूर्वी कायद्याने सांगितल्याप्रमाणे कारवाई करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. विशेषतः हरित क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामे आणि ज्या भागात कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाही, त्यांचे संरक्षण केले पाहिजे. जर अशा क्षेत्रांमध्ये कोणतेही बांधकाम झाले असेल तर ते ताबडतोब तपासले पाहिजे आणि कायद्यानुसार काढून टाकले पाहिजे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

न्यायालयाने ठाणे जिल्हा न्यायाधीश यांना विनंती केली आहे की, त्यांनी एक वरिष्ठ न्यायिक अधिकारी नियुक्त करून मुंब्रा येथील शीळ गावातील बेकायदेशीर बांधकामांमध्ये जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी. त्यात महापालिकेचे अधिकारी आणि आयुक्त यांच्यासह जबाबदारी निश्चित करावी. ही चौकशी सुरू झाल्यानंतर ६ आठवड्यांच्या आत त्याचा अहवाल सादर करावा. अधिकारी संबंधित व्यक्तींची साक्ष आणि नोटिसा देण्याची प्रक्रिया राबवू शकतो. अशा गंभीर प्रकारच्या बेकायदेशीरतेवर आधारित अहवालाच्या आधारे न्यायालय पुढील योग्य आदेश देईल. यात महापालिकेचे अधिकारी दोषी आढळले, तर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

मुंबईत मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर देतो सांगून गंडवलं

Next Post

पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळा

admin

admin

Next Post

पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION