• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईत मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर देतो सांगून गंडवलं

admin by admin
June 16, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ‘आम्ही तुम्हाला मुंबईत प्रभादेवी भागात म्हाडाचे घर मिळवून देतो’, असे सांगून मुंबईत राहत असलेल्या चार जणांनी संगनमत करून डोंबिवलीत न्यू आयरे रस्ता भागात राहत असलेल्या नागरिकाकडून घराच्या रकमेच्या बदल्यात १९ लाख ६८ हजार रूपये उकळले. त्यानंतर गेल्या चार वर्षाच्या कालावधीत म्हाडाचे घर नाहीच, पण घरासाठी घेतलेले पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या नागरिकाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. प्रसाद सुरेश सामंत (३२) असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या कालावधीत म्हाडाच्या घरासाठी ऑनलाईन माध्यमातून तक्रारदार सामंत यांनी गुन्हा दाखल इसमांना पैसे पाठविले आहेत. तक्रारदार सामंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईत प्रभादेवी सेंच्युरी बाजार, प्रभादेवी रस्ता परिसरात राहणाऱ्या एका मध्यमवर्गियांच्या सोसायटीत राहत असलेल्या पती, पत्नी आणि त्यांना या सगळ्या प्रकरणात साहाय्य करणाऱ्या तीन जणांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत प्रसाद सामंत यांनी म्हटले आहे, गुन्हा दाखल इसमांनी आपणास मुंबईत प्रभादेवी भागात म्हाडाचे घर मिळवून देतो असे आश्वासन दिले. त्यांनी आपला विश्वास संपादन केला. या प्रकारानंतर मुंबईत म्हाडाचे घर मिळते म्हणून गुन्हा दाखल इसमांनी दिलेल्या बँक खात्यावर आपण ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या मागणीप्रमाणे डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत टप्प्याने १९ लाख ६८ हजार रूपये भरणा केले. घराची रक्कम भरणा करून झाल्यानंतर तक्रारदाराने गुन्हा दाखल इसमांमध्ये घराचा ताबा मिळण्याची मागणी सुरू केली. त्यावेळी त्यांना विविध कारणे देऊन उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. घर नाही पण आपले मूळ पैसे परत देण्याची मागणी करूनही इसम त्यालाही प्रतिसाद देईनासे झाले. त्यामुळे प्रभादेवी येथील पती, पत्नी आणि त्यांच्या तीन साथीदारांनी आपली घर खरेदीच्या माध्यमातून फसवणूक केली आहे याची खात्री पटल्यावर तक्रारदार सामंत यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पौर्णिमा कावळे याप्रकरणाचा तपास करत आहेत. मागील दोन ते तीन वर्षात म्हाडाचे घर मिळवून देतो सांगून अनेक मध्यस्थांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार घडले आहेत. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

Previous Post

वसई विरार भागात ६९ प्राथमिक तर २८ माध्यमिक स्वरूपाच्या अनधिकृत शाळा

Next Post

ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाचे अनधिकृत बांधकामांच्या सर्वेक्षणाचे आदेश

admin

admin

Next Post

ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाचे अनधिकृत बांधकामांच्या सर्वेक्षणाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION