• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

उच्च न्यायालयाचा आदेश राज्य सरकारकडून धाब्यावर

माहिती अधिकार कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माहिती आयोगाचे कामकाज कार्यक्षम व्हावे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 9, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : माहिती अधिकार कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माहिती आयोगाचे कामकाज कार्यक्षम व्हावे. माहिती आयोगासमोर दाखल केलेल्या द्वितीय अपिलांचा निपटारा होण्यासाठी बराच वेळ लागतो, ज्यामुळे शेवटी माहितीचा अधिकार मिळवणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे द्वितीय अपिले आणि तक्रारींचा ४५ दिवसांच्या आत निपटारा करण्यासाठी एक आराखडा तयार करण्याचे आदेश आयोगाला देण्यात यावेत, अशी मागणी करत पुण्यातील माहिती अधिकार कट्ट्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणीच्या वेळी शासनाने दिलेल्या सूचनांच्या आधारे माहिती आयोगातील मुख्य माहिती आयुक्त सर्व जागा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरतील, असे अतिरिक्त सरकारी वकीलांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यावर उच्च न्यायालयाने ‘आम्ही विश्वास ठेवतो आणि आशा करतो, की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात माहिती आयोगातील सर्व जागा भरल्या जातील. एकदा आयोग पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त आयोगासाठी अधिक कार्यक्षम आणि चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी नियमावली तयार करतील. ज्यामध्ये आयोगापुढील तक्रारी आणि द्वितीय अपीले निकालात काढण्यासाठी काही वाजवी वेळ मर्यादा आखून देणे समाविष्ट असेल,’ असे न्यायालयाने म्हटले होते.

याबरोबरच या आदेशाची एक प्रत मुख्य माहिती आयुक्त यांच्यासमोर ठेवावी. ते द्वितीय अपीलांचा आणि तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी काही समर्पक वेळ मर्यादा निर्धारित करून त्याच्या अंमल बजावणीसाठी योग्य ती पावले उचलतील. पुढील सुनावणीच्या तारखेला राज्य माहिती आयोगाचे वकील या आदेशाचे पालन करण्यासाठी आयोगाने कोणती पावले उचलली याबाबत न्यायालयाला कळवतील, असेही आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कशाप्रकारे केली याची माहिती माहिती आयोगाने ६ मार्च २०२४ रोजीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाला द्यायची आहे. मात्र, फेब्रुवारीचा पहिला आठवडा उलटला, तरी राज्य शासनाने माहिती आयोगातील मुख्य माहिती आयुक्त, माहिती आयुक्त यांची सर्व पदे भरण्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, अशी माहिती माहिती अधिकार कट्टाचे विजय कुंभार यांनी दिली.

Previous Post

हातचालाखी करत फसवणूक करणारी टोळी उघडकीस, तीन आरोपींनी मुंबई पोलीसांकडून अटक

Next Post

ई-रिक्षांसाठी कल्याणमध्ये चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन केंद्रे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ई-रिक्षांसाठी कल्याणमध्ये चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन केंद्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION