• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

जिवंत काडतुसे व अमलीपदार्थासह २७ वर्षीय संशयिताला गोरेगाव पोलिसांनी केली अटक

admin by admin
February 6, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई :  पिस्तुल, जिवंत काडतुसे व मेफेड्रोन या अमलीपदार्थासह २७ वर्षीय संशयिताला अटक करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. आरोपी अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी गोरेगाव परिसरात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा व भारतीय हत्यार बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहे. गोरेगाव येथील राम मंदिर रोड परिसरात एक संशयीत अमलीपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायंकाळी राम मंदिर रोड परिसरातील अस्मि संकुलाजवळ सापळा रचला होता. त्यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीशी साधर्म्य असलेला इसम तेथे आला. त्यानुसार पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ सापडला. त्याची किंमत चार लाख ६० हजार रुपये आहे. याशिवाय आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसेही सापडली आहेत.

घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे चित्रीकरण करून पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी तो जप्त केला आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख उजेर नियाज खान अशी असून तो त्यात परिसरात गेल्या काही दिवसांपासून राहत होता. आरोपी अमलीपदार्थांची विक्री करत होता. त्याच्याकडे जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलचा कोणताही परवाना त्याच्याकडे नसल्यामुळे अमलीपदार्थ प्रतिबंधक व भारतीय हत्यार बंदी कयद्या अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस हवालदार अजय कदम यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने अमलीपदार्थ व पिस्तुल कोठून आणले याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Previous Post

मनपाच्या डंपरने दिलेल्या धडकेत १२ वर्षाच्या मुलगा मृत, चालक फरार

Next Post

राष्ट्रीय क्रीडा हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राची उत्तराखंड आणि तामिळनाडू संघावर मात

admin

admin

Next Post

राष्ट्रीय क्रीडा हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राची उत्तराखंड आणि तामिळनाडू संघावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION