• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

मनपाच्या डंपरने दिलेल्या धडकेत १२ वर्षाच्या मुलगा मृत, चालक फरार

admin by admin
February 6, 2025
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई :  सीबीडी सेक्टर आठ येथील एका छोट्या गल्लीत मनपाचा डंपर चालवत असताना चालकाने सायकल वर शाळेत जाणाऱ्या एका १२ वर्षीय मुलाला धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. भिंत आणि डंपर याच्या मध्ये जागा नसतानाही डंपर चालकाने गाडी दामटल्याने हा अपघात झाला. अपघात होताच डंपर चालक पळून गेला. त्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पालकांनी घेत सीबीडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता.  सकाळी सीबीडी येथील पीपल्स एजुकेशन सोसायटीच्या  इंग्रजी माध्यमासच्या शाळेत इय्यता सहावीत शिकणारा विद्यार्थी शिवम भट हा शिकवणी संपल्यावर वडिलांच्या कार्यालयात गेला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तेथून परत घरी जात होता.  सीबीडी सेक्टर ८ येथील एका चिंचोळ्या गल्लीतून जात असताना समोरून एक डंपर आला. भट याच्या डावीकडे एक भिंत असल्याने तो डंपरच्या अधिक बाजूला जाऊ शकत नव्हता. अशा वेळी डंपर चालकाने सावधानतेने डंपर चालवण्याऐवजी परिस्थिती कडे दुर्लक्ष करून डंपर चालविल्याने झालेल्या अपघातात शिवम याचा मृत्यू झाला.

अपघात होताच डंपर चालकाने पळ काढला. तर शिवम याला परिसरातील लोकांनी रुग्णालयात दाखल केले. तेथेच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला नव्हता. मुलाचे काही नातेवाईक शाळेचे अनेक लोक व परिसरातील लोकांनी डंपर चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा घेतला होता. रात्री उशीरा डंपर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पालकांची समजूत काढण्यात आलेली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.

Previous Post

मुलीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून वडिलांकडून पत्नीची निघृणपणे हत्या

Next Post

जिवंत काडतुसे व अमलीपदार्थासह २७ वर्षीय संशयिताला गोरेगाव पोलिसांनी केली अटक

admin

admin

Next Post

जिवंत काडतुसे व अमलीपदार्थासह २७ वर्षीय संशयिताला गोरेगाव पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION