• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील नागरिकांचा कृत्रिम तलावांसाठी उत्तम प्रतिसाद; ९३ हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाने मूर्तिकारांना शाडूची मातीही पुरवली. मात्र, तरीही अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणल्या जातात.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महापालिकेकडून यंदा २०० हून अधिक कृत्रिम तलाव तयार करण्यात आल्यामुळे त्यातील गणेशमूर्ती विसर्जनाच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. यंदा १८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या एकूण विसर्जनापैकी तब्बल ९३ हजार ५७० गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले. गेल्यावर्षी १९४ कृत्रिम तलाव होते व ७६ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यामुळे पालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाच्या आवाहनाला मुंबईकरांनी यंदाही चांगला प्रतिसाद दिला. मुंबईकरांची पर्यावरणाविषयीची सजगता आणि जागरूकता दाखवून दिली. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नसून समुद्र जीवाला धोका वाढतो. त्यामुळे पीओपीच्या गणेशमूर्तींऐवजी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा आणि कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करा, असे आवाहन पालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सर्व भक्तांना केले होते. गेल्या अकरा वर्षांत कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या प्रमाणात तब्बल ३७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाने मूर्तिकारांना शाडूची मातीही पुरवली. मात्र, तरीही अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जित केल्यास जल प्रदूषण होते. कृत्रिम तलाव घराच्या आसपासच्या परिसरात असल्यामुळे घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सोयीचे ठरत आहे. त्यामुळे कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याचे प्रमाणही यंदा वाढले आहे. पर्यावरणाबाबत मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होत असल्याचे या गणेशोत्सवात दिसून आले.

 

Previous Post

पालिकेची चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम; ५५० टन सेंद्रिय खत निर्माल्यापासून बनविणार

Next Post

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीमधील एक बोगदा २० सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी राहणार बंद !

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीमधील एक बोगदा २० सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी राहणार बंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION