• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सव्वासहा कोटींचे सोने मुंबई विमानतळावर जप्त; एका महिलेसह दोन कारवायांमध्ये चौघांना अटक

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 5, 2023
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या दोन कारवायांमध्ये सुमारे १० किलोपेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वासहा कोटी रुपये आहे.

आखाती देशातून सोन्याची तस्करीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारावर डीआरआयने मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. त्यानुसार शारजा येथून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एका दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद उमर मोह हारून फजलवाला व फहिम सलीम वारेवरीया अशी त्यांची ओळख पटली आहे. दोघेही गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहेत. तपासणीत त्यांच्याकडे सुमारे आठ किलो सोने सापडले असून त्याची किंमत चार कोटी ९४ लाख रुपये आहे. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने मुजदसर अयुब डोजकी याला ताब्यात घेतले. त्याने आरोपींना गुन्ह्यांत मदत केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही याप्रकरणी अटक करण्यात आली. मुजदसर हा गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे. फजलवाला व वारेवारा दोघेही शारजाला गेले होते. तेथून ते दोघेही सोने घेऊन आले होते. या प्रकरणामागे टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.

दुसऱ्या कारवाईत मिळालेल्या माहितीच्या आधारावर दुबईहून आलेल्या दाम्पत्याला  मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले. दाम्पत्यापैकी अफजल अबुबकर वल्लाह याच्याकडे सुमारे दोन किलो सोने सापडले. महिलांच्या ५६ पाकिटांमध्ये सोने लपवले होते. ते जप्त करण्यात आले असून सीमाशुल्क कायद्याअंतर्गत अफजल विरोधात गुन्हा दाखल करून डीआरआयने त्याला अटक केली. आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत एक कोटी २३ लाख रुपये आहे. याप्रकरणी डीआरआय  तपास करत आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबईतील सोन्याच्या तस्करीत वाढ झाली आहे.

 

Previous Post

वाहनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट, १२ वर्षांचा लढा यशस्वी; अपघात विम्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Next Post

महापाल‍िकेचा ‘जागत‍िक पर्यावरण द‍िना’न‍िम‍ित्त खास संकल्प; मुंबईतील सौंदर्याला लागणार चार चॉंद

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महापाल‍िकेचा 'जागत‍िक पर्यावरण द‍िना'न‍िम‍ित्त खास संकल्प; मुंबईतील सौंदर्याला लागणार चार चॉंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION