• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मनी ट्रान्सफर सेंटरमध्ये जायचे अन्…; चोरलेल्या दुचाकी विकण्याची चोरट्यांची नवी शक्कल

चोरीची वाहने भंगारात अथवा इतर नागरिकांना न विकता ती रक्कम हस्तांतरण केंद्रामध्ये (मनी ट्रान्सफर सेंटर) ठेवून पैसे घेवून पसार होणाऱ्या चोरट्यांचा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी उघडकीस आणला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 12, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : चोरीची वाहने भंगारात अथवा इतर नागरिकांना न विकता ती रक्कम हस्तांतरण केंद्रामध्ये (मनी ट्रान्सफर सेंटर) ठेवून पैसे घेवून पसार होणाऱ्या चोरट्यांचा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी उघडकीस आणला. बीड येथील दोन चोरट्यांना जेरबंद करत त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवड, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमधून चोरलेल्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. अमृत भाऊसाहेब देशमुख (वय ४६), फारूक शब्बीर शेख (वय ३७, दोघे रा. सिरसाळा, ता. धारूर, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. देहुरोडचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती दिली. देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना देहूरोड पोलिसांनी ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये दोन चोरटे आढळले. ओळख निष्पन्न करून त्यांना बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

चोरट्यांनी सहा दुचाकी आळंदी-मरकळ रोड, लोणीकंद, करंदी, भोसे, चाकण, कुरुळी परिसरातील वेगवेगळ्या रक्कम हस्तांतरण केंद्रासमोर पार्क केलेल्या होत्या. शहरातून दुचाकी चोरायच्या. त्या दुचाकी एखाद्या रक्कम हस्तांतरण केंद्रासमोर नेऊन केंद्र चालकाला पैशाची अडचण असल्याचे सांगायचे. माझी दुचाकी येथेच ठेवतो, असे सांगून केंद्र चालकाकडून २० ते २५ हजार रुपये आपल्या खात्यात ऑनलाइन घेत आणि तिथून धूम ठोकत दोन्ही चोरटे थेट गाव गाठत. अशा प्रकारे त्यांनी सहा दुचाकी रक्कम हस्तांतरण केंद्रामध्ये लावल्या होत्या. इतर पाच दुचाकी त्यांनी आळंदी येथे लपवून ठेवल्या होत्या.

Previous Post

आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

शेअर मार्केट ट्रेडिंगचं आमिष दाखवून ५० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शेअर मार्केट ट्रेडिंगचं आमिष दाखवून ५० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION