• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

शेअर मार्केट ट्रेडिंगचं आमिष दाखवून ५० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक

एका व्यक्तीनं आपल्याच मित्राला शेअर मार्केट ट्रेडिंग अन् चांगला परतावा देण्याच्या नावाखाली फसवलं आहे. तो एवढ्यावरच थांबला नसून त्यानं आणखी ५० जणांना फसवल्याचं उघड झालं आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 12, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : गुंतवलेले पैसे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून दर महिना सात टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ५०पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईतील घाटकोपरमध्ये वास्तव्यास असलेले अमोल (तक्रारदाराचे नाव बदलले आहे) खासगी कंपनीत वेब डेव्हलपर म्हणून काम करतात. त्यांच्या एका मित्राने गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. या कंपनीमार्फत गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून ते पैसे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत गुंतवणूकदारांना मुद्दल रक्कमेसह चांगला परतावा देतो, असे त्या मित्राने अमोल यांना सांगितले. कंपनीत एक लाख गुंतवल्यास दर महिना एक टक्का टीडीएस कपात करून सात टक्के म्हणजेच ६ हजार ४०० रुपये परतावा १ ते १० तारखेच्या आत दिला जातो. तसेच, मुद्दल रकमेची मागणी केल्यानंतर एक आठवड्यात मुद्दल रक्कमही देण्याचे आश्वासन मित्राने दिले. ही गुंतवणूक योजना अमोल यांना आवडली. त्यामुळे ते वागळे इस्टेटमधील मित्राच्या कंपनीच्या कार्यालयात आले. मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवत अमोल यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोन लाखांची गुंतवणूक केली.

अमोल यांच्या गुंतवणुकीच्या रकमेवर फेब्रुवारीपर्यंत त्यांना ३८ हजार ४५० रुपयांचा परतावा मिळाला. परंतु, अचानक एप्रिलमध्ये मित्राने अमोल याला फोन करून कंपनी बंद करत आहे. लवकरच तुमचे दोन लाख रुपये परत करतो, असे आश्वासन दिले. मात्र, मित्र कंपनीच्या कार्यालयाला टाळे लावून तसेच घर सोडूनही निघून गेल्याचे समजले. अमोल यांनी कंपनीच्या कार्यालयात धाव गेल्यानंतर त्याठिकाणी बऱ्याच लोकांची गर्दी झाल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. मित्राने आपल्यासह इतरही गुंतवणूकदारांचीही फसवणूक केल्याचे अमोल यांना समजले. अमोल यांच्या तक्रारीनंतर पन्नासपेक्षा जास्त गुंतवणूकदारांची २ कोटी ४० लाख २० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मित्रासह त्याच्या पत्नीविरुद्ध फसवणूक आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी ठाण्यात राहत असून पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Previous Post

मनी ट्रान्सफर सेंटरमध्ये जायचे अन्…; चोरलेल्या दुचाकी विकण्याची चोरट्यांची नवी शक्कल

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे; उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे; उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION