• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

नवी मुंबईत प्रेयसीच्या पतीचा खून, घरात असलेल्या फावड्याने..

admin by admin
July 24, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी परिसरात एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या पतीचा खून करून त्याचा मृतदेह खाडीत फेकला. ही घटना तीन दिवसांपूर्वी २१ जुलै रोजी दुपारी घडली. मृतदेह सापडल्यानंतर वाशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संशयीत आरोपी आणि संबंधित महिला यांचं जवळपास दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. यामुळे तिचा पती आणि तिच्यात अनेक वेळा वाद झाले होता. परिसरातील काही लोकांनी महिलेच्या पतीला तिच्या आणि आरोपीच्या संबंधांबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे मृत व्यक्ती थेट आरोपीच्या खोलीवर गेला आणि विचारले की, “मी माझ्या बायकोबद्दल आणि तुझ्याबाबत जे काही ऐकत आहे, त्यात किती तथ्य आहे?”

यावरून आरोपीने त्याच्याशी भांडण सुरू केलं. भांडणाच्या दरम्यान आरोपीने घरात असलेल्या फावड्याने त्याच्यावर हल्ला केला आणि नंतर गळा दाबून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह वाशीच्या खाडीत नेऊन फेकला. पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली असता, त्याने कबुल केलं की तो त्या महिलेशी लग्न करू इच्छित होता. मात्र महिलेनं त्याचं प्रस्ताव नाकारल्याने त्याला वाटलं की जर पतीला संपवलं, तर कदाचित ती त्याच्याशी लग्नाला तयार होईल. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असून, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Previous Post

बेकायदेशीर इमारतींना पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया स्थगित

admin

admin

Next Post

राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION