• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सांताक्रुझ येथील महिलेची टास्कच्या नावाखाली ४९ लाखांची फसवणूक

तक्रारदार महिलेला ९ मार्च रोजी प्रिती शर्मा नावाच्या महिलेचा दूरध्वनी आला होता. टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष तिला दाखविण्यात आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 14, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : टास्कच्या नावाखाली सांताक्रुझ येथील महिलेची ४९ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपी दिल्लीत अटक करण्यात पोलिसांना यश आले. मोहम्मद इसरार अब्ररार असे अटक आरोपीचे नाव असून फसवणुकीतील रक्कम आरोपीच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिला मूळची छत्तीसगड येथील रहिवासी असून सध्या ती मुंबईत वास्तव्याला आहे. एका खासगी कंपनीत ती वरिष्ठ सल्लागार म्हणून कामाला आहे. तक्रारदार महिलेला ९ मार्च रोजी प्रिती शर्मा नावाच्या महिलेचा दूरध्वनी आला होता. टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष तिला दाखविण्यात आले. प्रात्यक्षिक म्हणून तिने तक्रारदार महिलेला गुगलवर जाऊन काही हॉटेलला रेटींग देण्याचे काम दिले होते. त्यानुसार तिने हॉटेल रेटींग दिले. प्रत्येक रेटींगमागे तिला ५० रुपये मिळाले. ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली. दिवसभरात व्यवस्थित रेटींग दिल्यास दिवसाला साडेआठ हजार रुपये मिळतील असे प्रितीने तक्रारदार महिलेला सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. काम सोपे असल्याने तक्रारदार महिलेने तिला होकार दिला. त्यानंतर तिने प्रितीच्या सांगण्यावरुन हॉटेलला रेटींग देण्याचे काम सुरू केले होते. त्याबदल्यात तिला पैसे मिळत होते. तिच्या कामावर खुश होऊन प्रितीने तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल केले. त्यानंतर तिला जास्त कमिशनचे आमिष दाखवण्यात आले. त्यात तिला काही टास्क देण्यात आला होता. या टास्कवर तिला जास्त कमिशन मिळणार होते.

तक्रारदार महिलेने विविध टास्कसाठी ४९ लाख २८ हजार १७५ रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर तिला २९ हजार ७०० रुपये कमिशन देण्यात आले. कमिशनची रक्कम तिच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली. मात्र उर्वरित पैशांसह कमिशनची मागणी केल्यानंतर तिला समोरून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिने मारिया नावाच्या एका महिलेशी संपर्क साधून पैशांची मागणी सुरू केली. १९ लाख ७० हजार रुपये भरले तर तिचे सर्व पैसे तिच्या बँक खात्यात जमा होतील असे मारियाने तिला सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय दंड सहिता व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यावेळी काही रक्कम दिल्लीतील बँक खात्यात जमा झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी दिल्लीचा रहिवाशी असलेल्या मोहम्मद इसरार अब्ररार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याच बँक खात्यात साडेतीन लाख रुपये हस्तांतरित झाले होते. ही रक्कम त्याने एटीएममधून काढून त्याच्या साथीदाराला दिली. त्या बदल्यात त्याला काही कमिशन मिळाले होते, असे चौकशीत उघड झाले. गुन्ह्यांत त्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करणात आली.

Previous Post

बेकायदेशीर वास्तव करणार्‍या विदेशी नागरिकांना आश्रय दिल्यास कारवाई

Next Post

१४, १५ डिसेंबर रोजी मुंबईसह ठाणे, भिवंडीत १५ टक्के पाणीकपात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१४, १५ डिसेंबर रोजी मुंबईसह ठाणे, भिवंडीत १५ टक्के पाणीकपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

June 10, 2026
कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

June 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (48)
  • कोल्हापूर (25)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (67)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (951)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,405)
  • मुंबई (3,096)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (241)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (416)
  • वसई-विरार (22)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (195)

Follow Us

Recent News

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

June 10, 2026
कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

June 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION