• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home अहिल्यानगर

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक

admin by admin
July 7, 2025
in अहिल्यानगर, गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अहिल्यानगर : एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने शिर्डीसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. यात तब्बल ३०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला शहादा येथे अटक झाली असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहाता येथे देखील गुन्हे दाखल झाला आहे.

अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना पैसे दुप्पट होण्याच्या आमिषामुळे जवळपास ३०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात भूपेंद्र सावळे या ठगसेनाने नातेवाईकांच्या मदतीने हा सगळा महाघोटाळा केला आहे. दरम्यान शेकडो लोकांची फसवणूक करून फरार झालेल्या भूपेंद्र सावळे याला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी परराज्यातून ताब्यात घेतले आहे. फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी लावली आहे. तर काहींनी सेवानिवृत्तीची रक्कम, तर साई संस्थानच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून पैसे गुंतवले होते. मात्र मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळेने अत्यंत चलाखीने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल; असे खोटे सांगून त्याने गुंतवणूकदारांना फेब्रुवारी ते जून या काळात तक्रार करण्यापासून रोखले. याच काळात मोठ्या रकमेची विल्हेवाट लावली. मात्र आता त्याचे पितळ उघडे पडले आहे. तसेच शिर्डीत देखील या भूपेंद्र सावळे याने अनेकांना वर्षभरात दुपट्ट पैसे आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक केली आहे. शिर्डी आणि परिसरातील २१ गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे, वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २१ गुंतवणुकदारांची १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

Previous Post

सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार ‘फिल्मीस्तान स्टुडिओ’ अखेर विकला

Next Post

ठाणे महापालिकेचे आर्थिक चक्र पुन्हा होणार भक्कम

admin

admin

Next Post

ठाणे महापालिकेचे आर्थिक चक्र पुन्हा होणार भक्कम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026
४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (48)
  • पालघर (74)
  • पुणे (1,045)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,974)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026
४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION