• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार ‘फिल्मीस्तान स्टुडिओ’ अखेर विकला

admin by admin
July 7, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील सर्वात जुन्या फिल्म स्टुडिओपैकी एक फिल्मीस्तान स्टुडिओची (Filmistan Studio) अखेर विक्री झाली आहे. गोरेगाव येथे हा स्टुडिओ आहे जिथे बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचं आणि हिंदी मालिकांचंही शूट झालं आहे. काजोल आणि राणी मुखर्जीचे आजोबा शशधर मुखर्जी यांनी १९४३ साली फिल्मीस्तान स्टुडिओची स्थापना केली. ८२ वर्षांनंतर हा स्टुडिओ रियल इस्टेट कंपनी आर्केड डेव्हलपर्सला १८३ कोटींना विकला आहे. या ठिकाणी ३००० कोटींचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बनवण्याची योजना आहे. यामुळे संपूर्ण सिनेइंडस्ट्री भावुक झाली आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. या स्टुडिओमुळे इंडस्ट्रीतील हजारो मजुरांचं घर चालतं. स्टुडिओ विकला गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. फिल्मीस्तान आधी मुंबईतील तीन मोठ्या स्टुडिओ विकले गेले आहेत. यामध्ये हिंदी सिनेमाचे शोमॅन राज कपूर यांचा आरके स्टुडिओचाही समावेश आहे. तसंच कमाल अमरोही यांचा कमालिस्तान स्टुडिओही विकला गेला आहे.

आर्केड डेव्हलपर्स लिमिटेड फिल्मीस्तान स्टुडिओ जमीनदोस्त करुन याठिकाणी लक्झरी रेसिडेन्शियल अपार्टमेंट प्रोजेक्ट लाँच करणार आहे. या वर्षीच्या अखेरीस डिसेंबर मध्ये या प्रोजेक्टची सुरुवात होणार आहे. हे ५० मजली आणि ३, ४ आणि ५ बीएचके अपार्टमेंट असणार आहे. यामध्ये पेंटहाऊसचाही समावेश आहे. या स्टुडिओमध्ये ‘तुमसा नही देखा’ आणि ‘जागृती’ या सिनेमांचं शूटिंग झालं होतं. यांना सर्वोत्कृष्ट सिनेमाचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. पाच एकर वरील या फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये सात शूटिंग फ्लोर आहेत . तसंच आऊटडोअर लोकेशनसाठी गार्डनही आहे. हैदराबादच्या निजामाने या स्टुडिओसाठी फंडिंग केली होती. ‘शहीद’, ‘शबनम’, ‘सरगम’, ‘अनारकली’,’नागिन’,’मुनीमजी’,’पेइंग गेस्ट’ या सिनेमांचंही शूट झालं आहे. आलिया भट आणि अर्जुन कपूरच्या ‘२ स्टेट्स’सिनेमातील ‘ओफ्फो’ गाण्याचंही शूट इथे झालं होतं.

Previous Post

‘महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय’- भाजप खासदार निशिकांत दुबेच वादग्रस्त विधान

Next Post

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक

admin

admin

Next Post

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION