• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ऑनलाईन माध्यमातून कल्याणमधील औषध विक्रेता महिलेची फसवणूक

पूजा उमेश सिंग असे फसवणूक झालेल्या औषध विक्रेता महिलेचे नाव आहे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 15, 2023
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : येथील पूर्व भागातील काटेमानिवली भागात राहत असलेल्या एका औषध विक्रेता महिलेची भामट्यांनी वस्तु घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली ऑनलाईन माध्यमातून दोन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मे-जून या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. पूजा उमेश सिंग असे फसवणूक झालेल्या औषध विक्रेता महिलेचे नाव आहे. त्यांनी तिसगाव जरीमरीनगर भागात एक औषध दुकान भाड्याने चालविण्यास घेतले आहे. पूजा या औषध विक्रेता पदविकाधारक आहेत. मे मध्ये संध्याकाळच्या वेळेत पूजा दुकानात बसल्या होत्या. एक इसम औषधांची माहिती घेण्यासाठी दुकानात आला. त्याने जाताना पूजा यांचे भेटकार्ड आणि दुकानाचे छायाचित्र काढून नेले. त्याचे डॅनियल जॅक असे नाव होते.

भेटीच्या दोन दिवसानंतर डॅनियल याने पूजा यांना व्हाॅट्स काॅलवर संपर्क केला. तुम्हाला एक वस्तू खासगी वाहन कंपनीकडून पाठविली आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर राम चाली नावाच्या इसमाने पूजा यांना मोबाईलवर संदेश पाठवून ब्राॅडवे शिपिंग डिलिव्हरी कंपनीकडून एक वस्तू आली आहे. ती वस्तू आमच्या ताब्यात आहे. त्या वस्तूवर तुम्हाला सीमा शुल्क भरायचे असल्याने तुम्हाला पहिले २५ हजार रुपये भरावे लागतील. सीमा शुल्क भरले नाहीतर आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल अशी भीती पूजा यांना भामट्यांनी घातली. वस्तू नाकारली तर गुन्हा दाखल होईल या भीतीने भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर पूजा यांनी ऑनलाईन माध्यमातून सीमा शुल्क मुक्त दर, डाॅलर विनिमय दर, प्राप्तिकर, वाहतूक खर्च, इतर दंडात्मक रक्कम अशी एकूण दोन लाख ७५ हजार रुपये भरणा केले. प्रत्यक्षात वस्तू पूजा यांना मिळाली नाही. त्यांनी डॅनियल यांना संपर्क करुन भरणा केलेले पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पैसे परत मिळण्याची खात्री नसल्याने पूजा सिंग यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोन भामट्यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

२० किलो गांजा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर पकडला

Next Post

अजितदादा यांना अर्थमंत्रीपद द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या, शिंदे गटाला दिल्लीची तंबी – संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अजितदादा यांना अर्थमंत्रीपद द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या, शिंदे गटाला दिल्लीची तंबी - संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION