• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची पिंपरी-चिंचवडवर नजर

कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांना मदत होणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 26, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील दहा बीआरटी मार्गांवरही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांना मदत होणार आहे. वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वेगाची नोंद करण्याकरिता १६ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा क्रमांक आणि वेगाची नोंद या कॅमेऱ्यांद्वारे करण्यात येत आहे.

शहरातील वाहतूक कोंडी होणाऱ्या २३ ठिकाणीही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याद्वारे वाहनांची माहिती संकलित करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग सुरू होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. वाहनांचे क्रमांक ओळखणारा ‘एएनपीआर’ कॅमेराही बसविण्यात आला आहे. त्याद्वारे निगडीतील केंद्रातून पोलीस या कॅमेऱ्याच्या मदतीने रस्त्यावर लक्ष ठेवून नियम मोडणाऱ्यांना दंड आकारणार आहेत. याने गुन्हेगारांची छायाचित्रे घेण्यात येणार आहेत. संबंधित गुन्हेगारांची माहिती त्या परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविली जाणार आहे.

स्मार्ट सिटी मार्फत सुरू असलेले अनेक प्रकल्प पूर्ण झाले. काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प शहराच्या नावलौकिकात भर घालणारे ठरतील मात्र, विकास प्रकल्प सुरू असताना अनेक समस्यांचा सामना प्रशासनाला करावा लागतो. त्यामुळे विकासात बाधा निर्माण होते. विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

Previous Post

चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश, राज ठाकरेंनी मानले कोर्टाचे आभार; व्यापाऱ्यांना दिला आक्रमक इशारा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश, राज ठाकरेंनी मानले कोर्टाचे आभार; व्यापाऱ्यांना दिला आक्रमक इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION