• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

FDAची नाशकात मोठी कारवाई, ३९७ किलो बनावट पनीर साठा नष्ट

सध्या दिवाळीनिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करताना दिसून येत आहेत. मात्र, काही दुकानदार बनावट पदार्थ वापरून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. FDAने कारवाई करत नाशिकमधून तब्बल ३९७ किलो बनावट पनीर साठा नष्ट केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 10, 2023
in नाशिक
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : अन्न औषध प्रसासनाने शहराच्या सिडको व अंबड भागातून ८४ हजार ११० रुपये किमतीचा ३९७ किलो बनावट पनीर साठा दोन ठिकाणाहून जप्त केला असून तो तातडीने नष्ट करण्यात आला आहे. अन्न औषध प्रशासनाला गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पथकाने ही कारवाई करताना अत्यंत खबरदारी घेतली होती. बुधवार (८ नोव्हे) रोजी ६.३० वाजेपासून सिडको येथे सापळा रचण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे मे. विराज एंटरप्रायजेस, दुर्गा मंदिरच्या मागे, त्रिमुर्ती चौक, सिडको, नाशिक या ठिकाणी तपासणी केली असता पनीरमध्ये खाद्य तेलाची भेसळ असल्याचा संशय आला त्यावरुन १६ हजार २८० रुपये किमतीचा सुमारे ७४ किलो साठा जप्त करण्यात आला. हा साठा नष्ट करण्यात आला आहे. दुसरी कारवाई गुरुवार (९ नोव्हे) रोजी करण्यात आली. ही कारवाई सकाळी ७.३० वाजता करण्यात आली. अंबड येथील साई एंटरप्रायजेस, साईग्राम कॉलनी, उपेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ, या दुकानाची तपासणी केली असता या ठिकाणी पनीरमध्ये खाद्यतेलाची भेसळ असल्याचा संशय आला. त्यावरुन ६७ हजार ८३० रुपये किमतीचा ३२३ किलो किलो साठा जप्त करण्यात आला. हा सर्व साठा नष्ट करण्यात आला आहे.

दोन्ही पनीर हे अन्ननमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे, ही कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) मनीष सानप व विनोद धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, , अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे, वाहनचालक निवृत्ती साबळे यांच्या पथकाने केली आहे. सह आयुक्त (नाशिक विभाग) संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नागरीकांनी दुधापासून तयार झालेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत किंवा कसे याची खात्री करुनच खरेदी करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. या दोन्ही कारवाया करताना अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून या दुकानाच्या मागावर आमचे पथक होते. उत्पादन सुरु असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.

Previous Post

मोबाईल चोरी करणारी टोळी अटकेत; तब्बल इतके फोन केले हस्तगत

Next Post

अभियंत्यासह तिघांवर महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग प्रकरणात गुन्हा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अभियंत्यासह तिघांवर महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग प्रकरणात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (59)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION