• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बनावट मृत प्रमाणपत्र ‘एलआयसी’ला लाखो रुपयांना गंडा

admin by admin
January 19, 2026
in गुन्हेगारी, नाशिक
0
बनावट मृत प्रमाणपत्र ‘एलआयसी’ला लाखो रुपयांना गंडा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नंदुरबार : बनावट कागदपत्रे तयार करुन एका विमा प्रतिनिधीने विमाधारक मयत दाखवून त्यांच्या नावे दावा मंजूर करुन भारतीय आयुर्विमा मडामंडळाला जवळपास ७६ लाखांना फसविल्याचे उघड झाले आहे.  या विमा प्रतिनिधीने डॉक्टरांकडून मिळणारे मयताचे प्रमाणपत्र बनवून ते नगरपरिषदेमध्ये सादर करीत त्याद्वारे शासकीय मृत्युपत्र तयार केले. आणि सर्व दावे मंजूर केले. या प्रकरणी आयुर्विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन विमा प्रतिनिधीसह सहा जणांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या पश्चात कुटुंबियांना आधार मिळावा, यासाठी नागरिकांकडून प्राधान्याने भारतीय आयुर्विमा मंहामंडळात गुंतवणूक केली जाते. या महामंडळालाच अंधारात ठेवून अपहाराचे प्रकरण उजेडात आले आहे. फिरोज अहमद पिंजारी या विमा प्रतिनिधीने मे २०१५ ते मार्च २०२४ या कालावधीत हा सर्व अपहार केल्याचे उघड झाले आहे.या विमा प्रतिनिधीने काही व्यक्तींचा विमा काढला. या व्यक्ती जिंवत असतांना त्यांचे डॉक्टरांच्या नावासह मृत्युपत्र तयार केले. हे मृत्युपत्र नंदुरबार नगरपरिषदेच्या जन्म-मृत्यू नोंद विभागात सादर करुन त्याला आवश्यक कागदांची पूर्तता करुन नगरपरिषदेचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. याच मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे विमा धारकाचा दावा मंजूर करुन त्याने आयुर्विमा महामंडळाकडून पैसे मिळवले. याप्रकारे नऊ दावे फिरोज अहमद पिंजारीने मंजुर करुन घेतले. मंजूर दाव्यांमुळे ७५ लाख ८६ हजार ६१० रुपयांचा अपहार झाल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणात तीन वैद्यकीय व्यावसायिकांच्या नाममुद्रेवर संबंधीत मयत नसतांना ते मृत झाल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यात आल्याचे बोलले जात आहे. हेच वैद्यकीय व्यावसायिकांचे मृत प्रमाणपत्र नगरपरिषदेमध्ये शासकीय मृत्यू प्रमाणपत्रासाठी देण्यात आले.  हा सारा प्रकार समजल्यानंतर आयुर्विमा महामंडळाने आपल्या दक्षता पथकामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन अपहार झाल्याचे उघड केले.  यानंतर त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी  फिरोजखान अहमद पिंजारी, अखत्यारी फिरोजखान पिंजारी, वसीमखान फिरोजखान पिंजारी (सर्व राहणार गणेश नगर, कोरीटरोड, नंदुरबार) तसेच विजय लांबोळे, अनिता लांबोळे, कार्तिक लांबोळे (सर्व राहणार मोशी रोड, पिंपरी चिंडवड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; दोन्ही शिवसेना एकत्र येणार?

Next Post

गिग कामगारांसाठी खुशखबर! लाखो कामगारांना मिळणार १० हजाराचे कर्ज

admin

admin

Next Post
गिग कामगारांसाठी खुशखबर! लाखो कामगारांना मिळणार १० हजाराचे कर्ज

गिग कामगारांसाठी खुशखबर! लाखो कामगारांना मिळणार १० हजाराचे कर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION