• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

चारकोपमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल-ॲमेझॉनच्या नावावर परदेशी नागरिकांची फसवणूक

admin by admin
October 29, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
चारकोपमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल-ॲमेझॉनच्या नावावर परदेशी नागरिकांची फसवणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कांदिवली पश्चिमेतील चारकोप परिसरात सुरू असलेल्या एका हायटेक बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. हे कॉल सेंटर ॲपल आणि ॲमेझॉनसारख्या नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांचे कस्टमर केअर प्रतिनिधी असल्याचे भासवून परदेशी नागरिकांची फसवणूक करत असल्याचे तपासात उघड झाले. गुप्त माहितीच्या आधारे चारकोप पोलिसांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री चारकोपमधील ॲक्मे एव्हेन्यू इमारतीतील एका फ्लॅटवर छापा टाकला. कारवाईदरम्यान आसिफ कुरेशी आणि समर्थ पी. या दोघांना अटक करण्यात आली. मात्र, या रॅकेटचे मुख्य सूत्रधार शाहरुख आणि सिमरन हे दोघे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या बनावट कॉल सेंटरमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परदेशातील नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

प्राथमिक तपासानुसार, फरार आरोपी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांच्या तक्रारींचा डेटा बेकायदेशीरपणे मिळवत होते. त्यानंतर कॉल सेंटरमधील ऑपरेटर्स संबंधित ग्राहकांना फोन करून स्वतःला कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगत. “तुमची ऑर्डर रद्द होईल”, “डिलिव्हरी होणार नाही” किंवा “तुमचे खाते बंद केले जाईल” अशी भीती दाखवून ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे उकळले जात होते. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्याचे हवालदार विजयकुमार सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने आतापर्यंत किती परदेशी नागरिकांची फसवणूक केली आणि त्यांच्याकडून किती रकमेची उकळपट्टी केली, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. तसेच फरार आरोपींना अटक करण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असून, या रॅकेटमागील इतर साथीदारांचाही शोध घेतला जात आहे.

Previous Post

महापालिका रुग्णालयांमधील रुग्णांना आता ‘बासमती’चा स्वाद; स्वस्त दरातील भाजीपाला, कडधान्य खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी

Next Post

कोथरूड पोलिसांकडून २४ तासांत घरफोडीचा छडा; ७.०७ लाखांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक

admin

admin

Next Post
कोथरूड पोलिसांकडून २४ तासांत घरफोडीचा छडा; ७.०७ लाखांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक

कोथरूड पोलिसांकडून २४ तासांत घरफोडीचा छडा; ७.०७ लाखांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,147)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,075)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,216)
  • मुंबई (3,595)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION