• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बँकेची माहिती अपडेट करण्याच्या बहाण्याने लूट; केवायसी अपडेटबाबत विचारणा अन् लाखोंचा गंडा

नागरिकांना कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करणाऱ्या पोलीस निरीक्षकालाच लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. केवायसी अपडेट बाबत विचारणा करत हा गंडा घालण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 6, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : केवायसी अपडेट तसेच बँकांसंदर्भात कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, असे आवाहन, जनजागृती पोलिसांमार्फत वारंवार केली जाते. मात्र पोलिसच अशा सायबर जाळ्यात अडकत असतील तर खेरवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका निरीक्षकाला तब्बल पाच लाख रुपयांना गंडवण्यात आले आहे. या प्रकाराची तक्रार संबंधित निरीक्षकाला आपल्य़ाच पोलिस ठाण्यात करावी लागली आहे. खेरवाडी पोलिस ठाण्यात बुधवारी हे निरीक्षक कामावर हजर झाले. पोलिस ठाण्यात असतानाच त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. त्याने निरीक्षकाला त्याच्या बँक खात्याचा तपशील देत तुमच्या खात्याची केवायसी अपडेट नसल्याचे सांगितले. केवायसी अपडेट नसल्याने तुमचे खाते स्थगित करण्यात आले असून, लवकरात लवकर केवायसी अपडेट न केल्यास खाते बंद केले जाईल, असे सांगण्यात आले. याच बँक खात्यामधून गृहकर्जाचा हप्ता जात असल्याने पोलिस निरीक्षकाने केवायसी अपडेट करण्याचा निर्णय घेतला.

केवायसी ऑनलाइन अपडेट करण्यासाठी भामट्याने त्यांना एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. या ॲपवर जाऊन वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील भरण्यास सांगण्यात आले. ही माहिती भरल्यानंतर कस्टमर केअरवर संपर्क करण्यास सांगून एक मोबाइल क्रमांक दिला. निरीक्षकाने या क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद येत होता. काही वेळाने याच क्रमांकवरून व्हिडीओ कॉल आला. त्याने ॲपवर भरलेली माहिती देण्यास सांगून केवायसी अपडेटसाठी मोबाइलवर आलेले ओटीपी मागितले. निरीक्षकाने तीन ओटीपी दिले आणि त्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच ठेवल्याने त्यांना संशय आला आणि त्याने फोन बंद केला. त्यानंतर बँकेतील जमा रक्कम तपासत असताना पाच लाख रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. निरीक्षक कार्यरत असलेल्या खेरवाडी पोलिस ठाण्यातच त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मुंबईतही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Next Post

८६८ बांधकाम थांबवली; मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका लागली कामाला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

८६८ बांधकाम थांबवली; मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका लागली कामाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION