• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मिरा-भाईंदरमध्ये पर्यावरणप्रेमींची नाराजी; तीन हजार झाडांवर तरणतलावासाठी कुऱ्हाड?

तरणतलाव उभारण्यासाठी स्वतःच लावलेल्या तब्बल तीन हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा घाट मिरा-भाईंदर महापालिकेने घातला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 27, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने उद्यानांच्या जागेत तरणतलाव उभारण्यासाठी स्वतःच लावलेल्या तब्बल तीन हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा घाट घातला आहे. या झाडांचे अन्य ठिकाणी पुनर्रोपण करण्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात ते अशक्य असून ही केवळ धूळफेक असल्याचे मत व्यक्त करत, पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. मिरा-भाईंदरमधील हरित पट्ट्यात वाढ करण्याच्या उद्देशाने मागील तीन वर्षांत उद्यानांच्या आरक्षित जागेवर हजारो झाडे लावण्यात आली आहेत. खासगी संस्थांच्या मदतीने हे काम महापालिकेकडून करण्यात आले आहे. यात मिरा रोडच्या रामदेव पार्क येथील आरक्षित जागेतील झाडांचाही समावेश आहे. आता येथील ६०७ मोठी, तर दोन हजार ६६० लहान अशी एकूण तीन हजार २६७ भारतीय प्रजातींची झाडे मुळासकट काढून त्यांचे इतरत्र पुनर्रोपण करण्याचा विचार केला जात आहे. महापालिकेने त्यासाठी नोटीस बजावत, नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.

शहराच्या विविध भागांत तरणतलाव विकसित करण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. याच निधीतून उद्यानात झाडे लावलेल्या जागेतच मोठ्या आकाराचे तरणतलाव विकसित करण्याच्या दृष्टीने पालिकेकडून ही कार्यवाही केली जात आहे. परंतु, यापूर्वीची अनेक उदाहरणे लक्षात घेता, सर्वच झाडांचे पुनर्रोपण करणे अश्यक्य आहे तसेच तशी योग्य जागादेखील पालिकेकडे उपलब्ध नाही. यावर मोठा खर्च होईल, याकडेही पर्यावरणप्रेमींनी लक्ष वेधले आहे.  त्यामुळे झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर कुऱ्हाड चालवण्याचा महापालिकेचा हा घाट असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी केला आहे. मिरा-भाईंदरवासींना सद्यस्थितीत तरणतलावांची नव्हे, तर झाडांची सर्वाधिक गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे तरणतलावांसाठी वृक्षतोडीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

महापालिकेच्या उद्यानातील झाडांचे इतरत्र पुनर्रोपण करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांच्या केवळ हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी घेत, नंतर योग्य तो अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.- कल्पिता पिंपळे, उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

Previous Post

दरमहा दहा हजार रुपये व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; तिघांना गुन्हे शाखेने केली अटक

Next Post

प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार; अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचा उपक्रम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार; अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION