• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ऊर्जा विभागाचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाऊल; ई-वाहनांवरील सवलतींत मर्यादावाढीचा प्रस्ताव

राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत वाढ होऊन इलेक्ट्रॉनिक वाहनांची विक्री घटली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 2, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत वाढ होऊन इलेक्ट्रॉनिक वाहनांची विक्री घटली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी ई-वाहनांना पूर्वी देण्यात येत असलेल्या सवलती पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव उद्योग व ऊर्जा विभागाने तयार केला आहे. याला सुकाणू समितीने मंजुरी दिली असून तो लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारने ई-वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी २०१८ मध्ये धोरण जाहीर करण्यात आले. याअंतर्गत पहिल्या १ लाख दुचाकींच्या खरेदीवर २५ हजार व पहिल्या १० हजार चारचाकींच्या खरेदीवर अडीच लाख रुपये सवलत दिली जात होती. मात्र ही मर्यादा उलटल्यानंतर सवलती बंद झाल्या. त्यामुळे एकीकडे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असतानाच ई-कारच्या विक्रीत काहीशी घट झाली. यावर मार्ग काढण्यासाठी ऊर्जा विभागाने नव्याने प्रस्ताव तयार केला असून त्यानुसार एकूण ३ लाख दुचाकी व ३० हजार चारचाकी वाहनांना सवलत देण्याचा तसेच योजनेची मर्यादा ३१ मार्च २०२५पर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे.

पाच वर्षांपूर्वी आखलेल्या धोरणामध्ये राज्यात एकूण नोंदणीच्या दहा टक्के ई-वाहने असावीत असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. धोरण जाहीर झाल्यानंतर ई-वाहनांचे उत्पादन व विक्री तिप्पट वाढली. मर्यादा उलटून गेल्यानंतर सवलतीविना वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी आहे. योजनेला मंजुरी मिळाल्यास १ लाख व १० हजारांची मर्यादा उलटून गेल्यानंतर ई-वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना परतावा मिळण्याची शक्यता असून ही मर्यादा उलटेपर्यंत नव्याने वाहन घेणाऱ्यांनादेखील सवलत मिळू शकेल.

राज्यातील ई-वाहनांची संख्या

वर्ष        चारचाकी           दुचाकी

२०२१       ३,६८७             २३,६७४

२०२२      ११.०४९             १,१७.५५९

२०२३       ९,८५२             १,३४,३४८

एकूण      २६,१३३            २,९८,०८५

Previous Post

किडनी प्रत्यारोपणाच्या नावे तरुणीची फसवणूक, आरोपीने तीन लाख उकळले; फसवणूक झाल्याची लक्षात येताच पोलिसात धाव

Next Post

वनडे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असे घडले; सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड विराट कोहलीने मोडला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वनडे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असे घडले; सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड विराट कोहलीने मोडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

June 26, 2026
खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

June 26, 2026
सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,068)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,521)
  • मुंबई (3,179)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (444)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

June 26, 2026
खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

June 26, 2026
खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

June 26, 2026
सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION