• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

क्षुल्लक कारणावरून वाहनचालकांचा वाद विकोपाला; दारूच्या नशेत चाकू काढून ..

admin by admin
June 25, 2025
in गुन्हेगारी, नागपूर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : क्षुल्लक कारणावरून दोन वाहन चालकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान एकाने दुसऱ्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना कळमना मार्केट यार्डच्या धान्य बाजार परिसरात घडली. रवी पुनाराम वाघमारे (वय ३१, रा. चिखली, कळमना) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे. किशोर ज्ञानेश्वर ठाकरे (वय ३८, रा. वकीलपेठ, इमामवाडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. किशोर आणि रवी हे दोघेही कळमना बाजार परिसरात ट्रान्सपोर्टरचे वाहन चालवतात. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास किशोर धान्य बाजारच्या खल्ला क्र. १२ जवळ हमाल आणि इतर चालकांसोबत बसलेला होता. या दरम्यान रवी हा सुद्धा तेथे आला. किशोरशी आधीपासूनच त्याचे पटत नव्हते. त्यामुळे तो किशोरला पाहताच चिडला आणि तेथे बसण्यास मनाई केली.

किशोरनेही जशास तसे उत्तर दिले. दोघेही दारूच्या नशेत असल्याने हा वाद चिघळला. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याच दरम्यान रवीने छोटा चाकू काढून किशोरवर हल्ला केला. किशोरने त्याचा वार रोखत चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर त्याच्यावर त्याच्याच चाकूने वार केला. रवीने तात्काळ मोठा भाऊ देवराव याला फोन करून किशोरने चाकू हल्ला केल्याची माहिती दिली. देवराव त्याच्या मित्रासोबत तेथे पोहोचण्यापूर्वीच किशोरने सपासप वार करून रवीला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले आणि फरार झाला. देवराव घटनास्थळी पोहोचला असता रवीचा मित्र नासिर शेख याने किशोरने मारल्याची माहिती दिली. तोपर्यंत घटनेची माहिती मिळाल्याने कळमना पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. रवीला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी देवरावच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवत किशोरला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post

मेट्रो मार्गिकेसाठी अडथळा ठरणारी १६२ झाडे तोडण्याचा पालिकेचा प्रस्ताव

Next Post

पुण्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; जून महिन्यात ५९ संशयित रुग्ण

admin

admin

Next Post

पुण्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; जून महिन्यात ५९ संशयित रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION