• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा

admin by admin
December 20, 2025
in मुंबई, राष्ट्रीय
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ.आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे युनेस्को, पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी सांगितले. राजदूत विशाल शर्मा यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

राजदूत विशाल शर्मा म्हणाले, केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकारातून साकार झालेल्या या निर्णयामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित झाला आहे. शिक्षणालाच प्रगतीचे मुख्य साधन मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे जीवन आजच्या युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी बालपणापासून आदर्श आहेत. शिक्षणाच्या जोरावर यश मिळवण्याचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला असून, जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन शिक्षण घेण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली. बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजदूत विशाल शर्मा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोला भेट स्वरूपात देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाच्या सहकार्यामुळे शक्य झाला. राजदूत विशाल शर्मा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच महाराष्ट्र शासनाचे यावेळी आभार मानले.

Previous Post

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

Next Post

Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार!

admin

admin

Next Post
Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार!

Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (13)
  • कृषी (28)
  • कोकण (38)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,011)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (420)
  • नवी मुंबई (188)
  • नागपूर (83)
  • नाशिक (59)
  • पालघर (56)
  • पालघर (43)
  • पुणे (875)
  • पुणे जिल्हा (182)
  • महाराष्ट्र (1,061)
  • मुंबई (2,877)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (214)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (335)
  • वसई-विरार (2)
  • विशेष लेख (610)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (17)
  • स्पोर्ट्स (179)

Follow Us

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION