• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मानसिक संतुलन बिघडलेल्या वडिलांची २१ वर्षीय मुलाकडून हत्या..

वडिलांची हत्या केल्यानंतर या २१ वर्षीय तरुणाने स्वत: टिळक नगर पोलिसांना फोन करुन मी माझ्या वडिलांची हत्या केली आहे, असं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतलं.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 23, 2023
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली आहे. वडिलांच्या आजरपणाला कंटाळून या तरुणाने वडिलांच्या डोक्यात दगडी जातं घातलं. त्यानंतर गळा चिरुन या तरुणीने आपल्या वडिलांची हत्या केली. हत्या करण्यात आल्यानंतर या आरोपीने स्वत: पोलिसांना फोन करुन गुन्ह्याची माहिती दिली. आरोपीचं नाव तेजस शिंदे असं असून तो केवळ २१ वर्षांचा आहे. मृत वडिलांचं नाव श्यामसुंदर शिंदे असं असून त्यांचं वय ६८ वर्ष इतकं होतं. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्यामसुंदर शिंदे हे त्यांची पत्नी आणि मुलगा तेजससहीत डोंबिवलीतील खंबळपाडा येथील भोईरवाडीमध्ये राहत होते. तेजस हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याचे वडील हे मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त सुरक्षा रक्षक होते. मागील काही महिन्यांपासून श्यामसुंदर हे आजारी होते. आजारपणामुळे श्यामसुंदर यांची फार चिडचीड व्हायची. अनेकदा या चिडचिडेपणामुळे तेजस आणि श्यामसुंदर यांचा वाद व्हायचा. या वादामध्ये अनेकदा श्यामसुंदर यांची पत्नी मध्यस्थी करुन पती आणि मुलाचा वाद सोडवायची. मागील काही महिन्यांपासून शिंदे यांच्या घरात हाच दिनक्रम सुरु होता. श्यामसुंदर यांची पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना तेजस आणि श्यामसुंदर यांचा वाद झाला. वादानंतर श्यामसुंदर झोपायला गेले. मात्र संतापलेल्या तेजसने आपल्या वडिलांवर हल्ला केला. खाटेवर झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात तेजसनं दगडाचं जातं घातलं. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे श्यामसुंदर जागेवरच तडफडू लागले. मात्र वडिलांना तडफडताना पाहूनही तेजसचा राग शांत झाला नव्हता. तेजसने किचनमधून भाजी कापण्यासाठी वापरली जाणारी घरगुती वापराची सुरी आणली आणि तडफडत असलेल्या वडिलांच्या गळ्यावरुन फिरवली. श्यामसुंदर यांच्या गळ्यावर केलेल्या जखमेमुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. वडिलांच्या गळ्यातून रक्त येत असताना तेजस समोरच बसून होता. तडफडतच श्यामसुंदर यांनी मुलगा तेजससमोर प्राण सोडले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार -वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Next Post

शिंदे गटाचे वकील निहार ठाकरेंचं विधान; म्हणाले,..”निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती येणार..”

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शिंदे गटाचे वकील निहार ठाकरेंचं विधान; म्हणाले,.."निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती येणार.."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,077)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,226)
  • मुंबई (3,599)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION