• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 20, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई :- वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. विधानभवन येथील दालनात झालेल्या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वांद्रे लघु पाटबंधारे योजना ही रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वांद्रे गावाजवळ  नाल्यावर प्रस्तावित आहे. वांद्रे लघु पाटबंधारे योजनेचे पाणलोट क्षेत्र ७.८१८ चौ. कि. मी. असून उपयुक्त पाणीसाठा १०.५४९ द.ल.घ.मी. आहे. योजनेअंतर्गत एकूण ६६७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी १३ कि.मी. व ११ कि.मी. लांबीचा अनुक्रमे उजवा व डावा कालवा प्रस्तावित करण्यात आला आहे. परिसरामध्ये पाणी उपलब्धतेमुळे आंबा व नारळाच्या क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात वाढ होण्यास मदत होईल. या योजनेमुळे वांद्रे परिसरातील खेड्यांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या धरणमुळे माझगाव, नांदगाव, धांड, पांगली, अदी, खार्दोकुले, खारिकवाडा, आरवघर, वालवती, चिखलद, आंबिस्ते, उसरोली, काशिद, वेळास्ते, विहूर आणि मनोर या १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासही मदत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Previous Post

निर्यातीत महाराष्ट्राच्या पुढे तमिळनाडू, गुजरात

Next Post

जवानाने धाव घेतली, पण अचानक जीव गेला; ढिगाऱ्याखालील लोकांना वाचवण्याची धडपड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

जवानाने धाव घेतली, पण अचानक जीव गेला; ढिगाऱ्याखालील लोकांना वाचवण्याची धडपड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION