• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

राज्यात डेंग्युची साथ; कल्याणमधील रहिवाशाचा मृत्यू

admin by admin
July 11, 2025
in ठाणे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील एका ३१ वर्षीय रहिवाशाचा डेंग्युने मृत्यू झाला आहे. या रुग्णावर सोमवारपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रुग्णालय प्रशासनाने या रुग्णाच्या नातेवाईकाला मुंबईत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्याचे सूचित केले होते. पण, नातेवाईकांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या रुग्णाचा उपचारा दरम्यान गुरूवारी मृत्यू झाला.

विलास भगवान म्हात्रे असे या मृत रुग्णाचे नाव आहे. ते बेतुरकरपाडा भागात कुटुंबीयांसमवेत राहत होते. पालिका हद्दीत पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच डेंग्युची बाधा होऊन एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णाच्या मृत्यूनंतर पालिका साथ आजार नियंत्रणासाठी प्रभावी उपाय करत असल्याचे जाहीर केले असले तरी कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात उघड्यावर पदार्थ विकणाऱ्या वडापाव, पाणीपुरी, भेळपुरी आणि इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या राजरोस सुरू आहेत. संध्याकाळच्या वेळेत या गाड्या नागरिकांनी गजबजूुन गेलेल्या असतात. फेरीवाला हटाव पथकांच्या संगनमताने या गाड्या सुरू असल्याचे सांगितले जाते.

Previous Post

पुण्यात मद्य विक्री दुकानात चोरी, मद्याच्या बाटल्या फोडल्या..

Next Post

मिरारोड मध्ये मनसेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन, राज ठाकरे यांची उपस्थिती १८ जुलै रोजी

admin

admin

Next Post

मिरारोड मध्ये मनसेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन, राज ठाकरे यांची उपस्थिती १८ जुलै रोजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION