• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दीप्ती शर्माचा पुन्हा जागतिक क्रिकेटवर डंका; ऑक्टोबर २०२६ची ‘प्लेअर ऑफ द मंथ’ ठरली

admin by admin
November 14, 2026
in महाराष्ट्र, स्पोर्ट्स
0
दीप्ती शर्माचा पुन्हा जागतिक क्रिकेटवर डंका; ऑक्टोबर २०२६ची ‘प्लेअर ऑफ द मंथ’ ठरली
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत ऑक्टोबर २०२६ महिन्याचा आयसीसी महिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्कारासाठी बांग्लादेशची सोभना मोस्तारी आणि ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँड यांचीही निवड झाली होती. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दीप्तीने दोघींना मागे टाकत हा मान पटकावला. विशेष म्हणजे, २९ वर्षीय दीप्तीने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकला आहे. यापूर्वी तिने डिसेंबर २०२३ मध्येही आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारावर नाव कोरले होते. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत दीप्तीने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत उल्लेखनीय कामगिरी केली. तिने सहा सामन्यांत एका शतकासह १५५ धावा करत ७ विकेट्सही घेतल्या.

रायपूर येथे झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दीप्तीने ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयात मोठे योगदान दिले. संपूर्ण टी-२० मालिकेत तिने दोन विकेट्स घेत भारताला झिम्बाब्वेविरुद्ध क्लीन स्वीप मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतही तिने शानदार कामगिरी कायम ठेवत पहिल्या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत दोन विकेट्सही मिळवल्या. या दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे तिला आयसीसीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर दीप्तीने आनंद व्यक्त करत झिम्बाब्वेविरुद्धची मालिका संपूर्ण संघासाठी विशेष ठरल्याचे सांगितले. युवा खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचाही तिने विशेष उल्लेख केला. दरम्यान, पुरुष गटात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को यान्सेन याला ऑक्टोबर २०२६चा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर झाला. पाकिस्तानचा अराफत मिन्हास आणि वेस्ट इंडिजचा शाई होप यांना मागे टाकत यान्सेनने आपल्या कारकिर्दीतील हा पहिलाच आयसीसी मासिक पुरस्कार जिंकला.

Previous Post

शासकीय ताफ्यात आता ‘ईव्हींना’ प्राधान्य; पेट्रोल-डिझेल वाहनांसाठी विशेष परवानगी अनिवार्य

Next Post

कोकणातील ‘या’ किल्ल्यावर रंगले ‘दर्याभवानी’चे चित्रीकरण; शिवरायांच्या आरमाराचा इतिहास मोठ्या पडद्यावर

admin

admin

Next Post
कोकणातील ‘या’ किल्ल्यावर रंगले ‘दर्याभवानी’चे चित्रीकरण; शिवरायांच्या आरमाराचा इतिहास मोठ्या पडद्यावर

कोकणातील ‘या’ किल्ल्यावर रंगले ‘दर्याभवानी’चे चित्रीकरण; शिवरायांच्या आरमाराचा इतिहास मोठ्या पडद्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,153)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (506)
  • नवी मुंबई (219)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,087)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,282)
  • मुंबई (3,636)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (288)
  • रायगड (66)
  • राष्ट्रीय (587)
  • वसई-विरार (73)
  • विशेष लेख (627)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (220)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION