• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

जागतिक इंधन पुरवठ्यावर संकट? होर्मुझ सामुद्रधुनीत चार तेलवाहू जहाजांना भीषण आग

admin by admin
November 25, 2026
in राष्ट्रीय
0
जागतिक इंधन पुरवठ्यावर संकट? होर्मुझ सामुद्रधुनीत चार तेलवाहू जहाजांना भीषण आग
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. पाण्याखाली लपवून ठेवलेल्या सागरी सुरुंगाला धडकल्याने चार तेलवाहू जहाजांमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागल्याची माहिती इराणच्या नौदलाने दिली आहे. इराणी सरकारी माध्यमांनुसार, सकाळी होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असताना एका तेलवाहू जहाजाची सुरुंगाशी जोरदार धडक झाली. या स्फोटानंतर जहाजाला आग लागली आणि परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. ही घटना पाहून मागून येणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांनी तातडीने मार्ग बदलत पर्शियन आखाताच्या दिशेने माघार घेतली. त्याचवेळी इराणच्या वाहतूक नियंत्रण केंद्राने रेडिओद्वारे जहाजांना सतर्कतेचा इशारा दिला. या घटनेनंतर इराणी नौदलाने सर्व जहाज मालकांना अधिकृत मार्गाचाच वापर करण्याचा इशारा देत परवानगीशिवाय किंवा चुकीच्या मार्गाने प्रवास केल्यास अशाच प्रकारच्या धोक्याला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा दिला. तसेच प्रतिबंधित सागरी क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी सर्व जहाजांनी इराणच्या सैन्याशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, इराणच्या नौदलाने आणखी दोन तेलवाहू जहाजांनाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे सुरुंगांचा फटका बसल्याचे सांगितले. या जहाजांनी प्रवेशापूर्वी नेव्हिगेशन प्रणाली बंद ठेवल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यानंतर त्यांनाही आग लागून ती समुद्रात बंद पडल्याचे म्हटले आहे. इराणने स्पष्ट केले की, त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीवर कडक नियंत्रण कायम राहील. यापूर्वी रविवारीही या भागातून पूर्वेकडे जाणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर अज्ञात क्षेपणास्त्रांसारख्या वस्तूंनी हल्ला झाल्याची माहिती ब्रिटनच्या सागरी व्यापार संस्थेने (UKMTO) दिली होती. त्या हल्ल्यात जहाजांचे नेमके किती नुकसान झाले किंवा तेलगळती झाली का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. या सर्व घटनांमुळे पश्चिम आशियातील तणाव अधिकच वाढला असून, जागतिक तेलवाहतूक आणि समुद्री सुरक्षेबाबत नव्या चिंता निर्माण झाल्या आहेत. जहाजांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Previous Post

पालघरमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; परदेशी नागरिकांची फसवणूक करणारे ७ आरोपी जेरबंद

Next Post

घुसखोरांवर मुंबई पोलिसांचा ‘वॉच’; घाटकोपरमधून सात बांगलादेशी नागरिकांना ठोकल्या बेड्या

admin

admin

Next Post
घुसखोरांवर मुंबई पोलिसांचा ‘वॉच’; घाटकोपरमधून सात बांगलादेशी नागरिकांना ठोकल्या बेड्या

घुसखोरांवर मुंबई पोलिसांचा 'वॉच'; घाटकोपरमधून सात बांगलादेशी नागरिकांना ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,162)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (514)
  • नवी मुंबई (222)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (81)
  • पालघर (52)
  • पुणे (1,101)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,394)
  • मुंबई (3,698)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (298)
  • रायगड (71)
  • राष्ट्रीय (618)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (229)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION