• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील गुन्हेगारी निम्म्यावर आली, सात महिन्यांत सर्वाधिक चोऱ्यांमध्ये घट; मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी

मुंबईतील गुन्हेगारी निम्म्यावर आली आहे. हे मुंबई पोलिसांचं मोठं यश आहे. त्यांच्या दमदार कामगिरीमुळेच शहरातील गुन्हेगारी कमी झाली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 22, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई: मुंबईत असलेले सीसीटीव्ही, पोलिसांकडून वारंवार केले जाणारे ऑपरेशन ऑल आउट, फ महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारचे ५४ हजार गुन्हे मुंबईत दाखल करण्यात आले होते. चालू वर्षात याच कालावधीत गुन्ह्यांची संख्या निम्म्यापेक्षा कमी म्हणजेच २३ हजारांवर घसरली आहे. सर्वाधिक घट चोरीच्या गुन्ह्यांमध्ये झाली असून वाहन चोरीचे गुन्हे ४००ने कमी झाले आहेत. मुंबई पोलिसांची २०२३ या वर्षातील पहिल्या सात महिन्यांतील मुंबईतील वेगवेगळ्या गुन्ह्यांची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईकरांसाठी ही आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे, असे म्हणावे लागेल. पहिल्या सात महिन्यांत मुंबईतील गुन्ह्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. २०२२ मध्ये सात महिन्यात ५४,१०१ गुन्हे दाखल करण्यात आले होते, यंदा ही नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची एकूण संख्या २३,४६० इतकी आहे. दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये किंचित वाढ वगळता इतर सर्व गुन्हे कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईत वेगवेगळ्या प्रकारच्या २५१६ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. २०२२ मध्ये पहिल्या सात महिन्यांत सायबर गुन्ह्यांची संख्या २९५३ इतकी होती. म्हणजेच सायबर गुन्ह्यांच्या संख्येतही ४३७ ने घट झाली आहे.  मोबाइल फोन चोरीला गेल्यास पोलिस गुन्हा दाखल करून न घेता तो गहाळ झाल्याची नोंद करतात. २०२२ मध्ये संजय पांडे पोलिस आयुक्त असताना त्यांनी मोबाइल चोरी झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे २०२२ मध्ये चोरीच्या गुन्ह्यांची संख्या ११,४२७ इतकी होती. पोलिसांनी पुन्हा गहाळ म्हणून नोंद करण्यास सुरुवात केल्याने चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ८,०६८ इतकी घट होऊन ही संख्या ३,३५९ इतकी झाली आहे.

जानेवारी ते जुलैमधील गुन्हेगारी

गुन्हे २०२२ २०२३ घट

हत्या ८५ ७६ ०९

हत्येचा प्रयत्न १५२ १५० ०२

दरोडा ०७ १५ ०८ (वाढ)

जबरी चोरी ५८२ ३६१ २२१

सोनसाखळी १३१ ७१ ६०

जबरी चोरी प्रयत्न १८ ११ ०७

खंडणी २०४ १५० ५४

घरफोडी (दिवसा) १४९ १३४ १५

घरफोडी (रात्री) ८४० ६२५ २१५

चोरी ११४२७ ३३५९ ८०८६

वाहन चोरी १८९८ १५०१ ३९७

मारहाण २७८८ २५४६ २४२

Previous Post

केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

१७ दिवसांच्या बाळाची किंमत अडीच लाख, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; सख्ख्या आईचाच निर्दयी निर्णय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१७ दिवसांच्या बाळाची किंमत अडीच लाख, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; सख्ख्या आईचाच निर्दयी निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION