• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

१७ दिवसांच्या बाळाची किंमत अडीच लाख, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; सख्ख्या आईचाच निर्दयी निर्णय

एका आईने आपल्या १७ दिवसांच्या बाळाच्या विक्रीचा निर्दयी निर्णय घेतला. या आईने आपल्या पोटच्या पोराची किंमत अडीच लाख रुपये लावली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 22, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथे राहणाऱ्या एका महिलेने मध्यस्थांच्या मदतीने १७ दिवसांच्या बाळाला अडीच लाख रुपयांमध्ये विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पथकाने खारघरमध्ये सापळा लावून लहान बाळाला विकण्यासाठी आलेली आई तसेच, बाळ विक्रीसाठी मध्यस्थी करणारे अशा एकूण आठ जणांना अटक केली आहे. या कारवाईत बाळाची आई मुमताज मंडल (२८, रा. मानखुर्द महाराष्ट्र नगर), मध्यस्थ मुमताज खान (४८), नदिम अन्सारी (२९), गुलाम अन्सारी (३७), सुरेश कांबळे (६०) (सर्व रा. मुंब्रा) तसेच, जुबेदा रफिक (४९), शमिरा शेख (४२) (दोघेही रा. चिता कॅम्प ट्रॉम्बे) व दिलशाद आलम (४२) (रा. वांद्रे खेरवाडी) या आठ जणांचा समावेश आहे. ही टोळी लहान मुलांना पळवून नेऊन त्यांची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे कक्षाने एका महिलेच्या माध्यमातून या टोळीसोबत व्हॉट्सॲपवरून मागील एक महिन्यापासून संपर्क ठेवला होता. या चॅटिंगदरम्यान पोलिसांच्या पथकाने लहान मूल खरेदीबाबत चौकशी केल्यानंतर या टोळीने अडीच लाख रुपयांमध्ये नवजात बाळ विकत देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्यांना खारघर येथे बोलावून घेतले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर आणि त्यांच्या पथकाने खारघर सेक्टर २१ मध्ये सापळा लावला होता. मुमताज आणि रिक्षाचालक नदिम आणि बाळाची आई मुमताज हे तिघेही १७ दिवसांच्या बाळाला घेऊन रिक्षामधून खारघरमध्ये आले होते. यावेळी बाळाच्या खरेदी-विक्रीचे अडीच लाख रुपये त्यांना दिल्यानंतर पोलिसांनी तिघांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले. या बाळाच्या विक्रीव्यवहारात इतर पाच जण सहभागी असल्याची आणि ते सर्व मुंब्रा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंब्रा येथून इतर पाच जणांनाही ताब्यात घेतले.

Previous Post

मुंबईतील गुन्हेगारी निम्म्यावर आली, सात महिन्यांत सर्वाधिक चोऱ्यांमध्ये घट; मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी

Next Post

आजपासून २४१० रुपये प्रति क्विंटल दराने नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू : कृषी मंत्री धनंजय मुंडे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आजपासून २४१० रुपये प्रति क्विंटल दराने नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू : कृषी मंत्री धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION