• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

वसई-विरारमध्ये एसटी आगाराबाहेर ‘नो पार्किंगचा’ दणका; २०० मीटर परिसरातील १७ वाहनांवर कारवाई

अवैध पार्किंग आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात धडक कारवाई

admin by admin
June 10, 2026
in वसई-विरार
0
वसई-विरारमध्ये एसटी आगाराबाहेर ‘नो पार्किंगचा’ दणका; २०० मीटर परिसरातील १७ वाहनांवर कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात वाढणारी वाहतूक कोंडी आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार वसई-विरार शहरातील एसटी आगार परिसरात विशेष कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसराला ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले असून अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. वसई-विरार परिसरातील नवघर, नालासोपारा, वसई, अर्नाळा आणि विरार या आगारांमधून दररोज लांब पल्ल्याच्या तसेच स्थानिक मार्गांवर एसटी सेवा चालवली जाते. मात्र, आगार परिसरात रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहने अनधिकृतपणे उभी राहत असल्याने बसच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होत होते. विशेषतः बस वळविण्याच्या आणि ये-जा करण्याच्या मार्गांवर वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी वाढत होती आणि प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाने पालघर विभागात विशेष मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा व दक्षता अधिकारी कल्पेश सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ५ ते १५ जून दरम्यान ही धडक मोहीम राबवली जात आहे. नुकतीच नालासोपारा आणि विरार आगार परिसरात कारवाई करण्यात आली. सुरुवातीला वाहनचालकांना समज देऊन वाहने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही नियमांचे पालन न केल्याने संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत नालासोपारा आणि विरार या दोन्ही आगारांमध्ये मिळून १७ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. या मोहिमेत सहायक सुरक्षा निरीक्षक श्रविंद्र जाधव, मंगा चव्हाण तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. वसई-विरारपुरतीच नव्हे तर पालघर जिल्ह्यातील इतर एसटी आगारांमध्येही अशीच कारवाई पुढील काळात सुरू ठेवली जाणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

युद्ध असो वा तणाव, भारताचा गॅस पुरवठा राहणार अखंड! ओमान ते गुजरात पाइपलाइनसाठी सरकारचे कसली कंबर

Next Post

अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत सज्ज; रोहित-हार्दिकची एन्ट्री, पण विराट कोहली ‘आऊट’!

admin

admin

Next Post
अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत सज्ज; रोहित-हार्दिकची एन्ट्री, पण विराट कोहली ‘आऊट’!

अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत सज्ज; रोहित-हार्दिकची एन्ट्री, पण विराट कोहली 'आऊट'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मोदी सरकारच्या १२ वर्षांत डिजिटल भारताची मोठी झेप; सामान्य नागरिकांचे आयुष्य झाले अधिक सुलभ!

मोदी सरकारच्या १२ वर्षांत डिजिटल भारताची मोठी झेप; सामान्य नागरिकांचे आयुष्य झाले अधिक सुलभ!

June 10, 2026
पुण्यात रात्री १० नंतर खाऊ गल्ल्या, हातगाड्या बंद; पोलीस आयुक्तालयाचा कडक निर्णय!

पुण्यात रात्री १० नंतर खाऊ गल्ल्या, हातगाड्या बंद; पोलीस आयुक्तालयाचा कडक निर्णय!

June 10, 2026
आषाढी वारीला हरिततेची जोड; पालखी मार्गांच्या व्यापक हरितीकरणासाठी शासनाचा मोठा पुढाकार – मंत्री ॲड. आशिष शेलार

आषाढी वारीला हरिततेची जोड; पालखी मार्गांच्या व्यापक हरितीकरणासाठी शासनाचा मोठा पुढाकार – मंत्री ॲड. आशिष शेलार

June 10, 2026
अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत सज्ज; रोहित-हार्दिकची एन्ट्री, पण विराट कोहली ‘आऊट’!

अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत सज्ज; रोहित-हार्दिकची एन्ट्री, पण विराट कोहली ‘आऊट’!

June 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (48)
  • कोल्हापूर (25)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (67)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (953)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,409)
  • मुंबई (3,098)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (241)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (418)
  • वसई-विरार (23)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

मोदी सरकारच्या १२ वर्षांत डिजिटल भारताची मोठी झेप; सामान्य नागरिकांचे आयुष्य झाले अधिक सुलभ!

मोदी सरकारच्या १२ वर्षांत डिजिटल भारताची मोठी झेप; सामान्य नागरिकांचे आयुष्य झाले अधिक सुलभ!

June 10, 2026
पुण्यात रात्री १० नंतर खाऊ गल्ल्या, हातगाड्या बंद; पोलीस आयुक्तालयाचा कडक निर्णय!

पुण्यात रात्री १० नंतर खाऊ गल्ल्या, हातगाड्या बंद; पोलीस आयुक्तालयाचा कडक निर्णय!

June 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मोदी सरकारच्या १२ वर्षांत डिजिटल भारताची मोठी झेप; सामान्य नागरिकांचे आयुष्य झाले अधिक सुलभ!

मोदी सरकारच्या १२ वर्षांत डिजिटल भारताची मोठी झेप; सामान्य नागरिकांचे आयुष्य झाले अधिक सुलभ!

June 10, 2026
पुण्यात रात्री १० नंतर खाऊ गल्ल्या, हातगाड्या बंद; पोलीस आयुक्तालयाचा कडक निर्णय!

पुण्यात रात्री १० नंतर खाऊ गल्ल्या, हातगाड्या बंद; पोलीस आयुक्तालयाचा कडक निर्णय!

June 10, 2026
आषाढी वारीला हरिततेची जोड; पालखी मार्गांच्या व्यापक हरितीकरणासाठी शासनाचा मोठा पुढाकार – मंत्री ॲड. आशिष शेलार

आषाढी वारीला हरिततेची जोड; पालखी मार्गांच्या व्यापक हरितीकरणासाठी शासनाचा मोठा पुढाकार – मंत्री ॲड. आशिष शेलार

June 10, 2026
अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत सज्ज; रोहित-हार्दिकची एन्ट्री, पण विराट कोहली ‘आऊट’!

अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत सज्ज; रोहित-हार्दिकची एन्ट्री, पण विराट कोहली ‘आऊट’!

June 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION